लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११साठी नवीन मजकूर

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
shailendra
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 06 Jan 2011 23:15
नाव: shailendra
आडनाव: Shirke

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११साठी नवीन मजकूर

Postby shailendra » 17 Feb 2011 22:05

पिंपातले जगणे आहे आपले
वयाची चाळीशी वगैरे गाठली ना की बर्याचजणांना एक सिनिकपणाचा फील यायला लागतो. आजवरच्या वाटचालीत आपण फार म्हणजे फारच बरे-वाइट सॉसलेय, कसले कसले विदारक अनुभव गाठीशी जमा झालेत, असे काय काय वाटायला लागलेले असते... खूप पाहिलय,भोगलंय, चटके सोसलेत, हादरे मिळालेत असं सारं वाटायला लागतं... मी त्यातलाच एक होतो- (आता नाही )
वर्ल्ड प्रेस फोटोचे यंदाचे विजेते फोटो त्यांच्या साईटवर जाऊन पाहिलेत ना का हे सारे समज-गैरसमज आपोआप गळून पडतात. आपले कसले हादरे आणि कसले जीवनाभुव. खरोखरीच पिंपातले जगणे आहे आपले एवढे मात्र कळते - सिनिकपणाचा आपला फील नष्ट व्हायला आणि मनाच्या गाभ्यापर्यंत तळ ढवळून काढणारा भूकंप काय असतो याचा थेट अनुभव घेण्यासाठी तरी या साइटवरील फोटो पहा.
http://www.worldpressphoto.org/?bandwidth=high
http://www.worldpressphoto.org/index.ph ... width=high


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११साठी नवीन मजकूर

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:14

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 646
Our newest member maxrox
No birthdays today