नवी सुविधा: "आवडलं!!!"

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

नवी सुविधा: "आवडलं!!!"

Postby admin » 01 May 2011 09:21

महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!!

आज या शुभदिनी आम्ही आणखी एक सुविधा सुरू करत आहोत. "आवडलं!!!" नावाची.
याद्वारे तुम्ही तुम्हाला आवडलेल्या पोस्टना "आवडलं!!!" असे नोंदवू शकता! हे
बटन आपल्याला सर्व पोस्ट शेजारी दिसेल. मात्र तुमच्या स्वतःच्या पोस्टसमोर ते
असणार नाही. तसेच तुम्हाला आवडलेल्या आणि तुमच्या आवडल्या गेलेल्या पोस्टची
नोंद तुमच्या अकाऊंटमध्ये होत राहिल. तर मग वापरून बघाच ही सुविधा एकदा! :)


पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
गर्व आहे मराठी असल्याचा! गर्जा महा्राष्ट्र माझा!!


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
krishnakumarpradhan
Rgistered member
Rgistered member
Posts: 10
Joined: 16 Jan 2011 17:00
नाव: krishnakumar
आडनाव: pradhan

Re: नवी सुविधा: "आवडलं!!!"

Postby krishnakumarpradhan » 06 May 2011 07:14

[b][/bमाझा संगणक २ अठवडे नादुरुनादुरुस्तत्यामुळे संपर्क झाला नहे क्षमस्व


Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 4 users online :: 0 registered, 0 hidden and 4 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 633
Our newest member memarathi
No birthdays today