काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.

काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

हो!
6
100%
नाही!
0
No votes
सांगता येत नाही!
0
No votes
 
Total votes: 6
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

Postby admin » 06 Feb 2011 18:53

नमस्कार मंडळी,
केवळ ४ महिन्यांहूनही कमी वेळेत मराठी कॉर्नरची सभासद संख्या १५० च्या वर गेली आहे. यावरूनच मराठी कॉर्नरची लोकप्रियता दिसून येते. तुमच्या या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम गेल्या काही दिवसांपासून एखादी स्पर्धा आयोजीत करण्याचे योजते आहे. आणि ती वेळ आली आहे. सध्या आम्ही पहिलीच खेप म्हणून "लेख स्पर्धा" ठेवण्याचे योजीत आहोत. पण त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची अन उस्त्फुर्त प्रतिसादाची अपेक्षा आहे.

तर मग काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाऊदे का? तुमचे मत,शंका,सर्व काही इथे लिहून कळवा!

कळावे


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
gangadharmute
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 25 Nov 2010 19:39
नाव: Gangadhar
आडनाव: Mute

Re: काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

Postby gangadharmute » 08 Feb 2011 16:49

प्रगतीपथावरील आपल्या वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.

स्पर्धा अवश्य आयोजीत करावी. त्यामुळे नवलेखकांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
मी शक्य तेवढी मदत करण्यासाठी अवश्य प्रयत्न करेन.

स्नेहांकित
गंगाधर मुटे


गंगाधर मुटे
आर्वी छोटी
ता. हिंगणघाट जि. वर्धा
nivedita
Rgistered member
Rgistered member
Posts: 28
Joined: 22 Oct 2010 22:56
नाव: निवेदिता
आडनाव: वाळिंबे

Re: काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

Postby nivedita » 08 Feb 2011 19:12

हो नक्कीच............म्हणजे उत्कॄष्ट लेख वाचावयास मिळतील.

लेख ---- किती शब्दमर्यादा असावी, साधारण विषय काय आहेत हे कळवावे.
[size=200]
[/size] :)


आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: काय म्हणताय? एखादी स्पर्धा होऊन जाउदे का?

Postby आपली मराठी » 13 Feb 2011 16:39

लेखन स्पर्धा आयोजीत करताय त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
लवकरात लवकर स्पर्धा जाहीर करा, विषय जाहीर करा, शब्दमर्यादा जाहीर करा, खुप प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.


Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 5 users online :: 1 registered, 0 hidden and 4 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today