नवी सुविधा: आपली शैली निवडा

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

नवी सुविधा: आपली शैली निवडा

Postby admin » 05 Jan 2011 00:50

नमस्कार मंडळी!
आपल्या सुचना व सल्ले लक्षात घेऊन आम्ही खास आपल्यासाठी ही सुविधा घेऊन येत आहोत. या सुविधेचं नाव आहे आपली शैली निवडा

ही सुविधा तुम्हाला नेविगेशन बारवर (मुख्यपृष्ठ,सभासद कक्ष, इत्यादी जिथे आहे तिथे) सगळ्यात शेवटी दिसेल. हयावर क्लिक केले असता आपल्याला एक ड्रॉपडाऊन मेनू पाहायला मिळेल. यात आम्ही ६ वेगवेगळ्या शैली समाविष्ट केल्या आहे.
१.मी मराठी
२.प्रवास
३.कॉलेज लाईफ माझं
४.आकाश-पाताळ
५.अवकाश
६.वारा

या प्रत्येकात ३ पर्याय आहेत.
१.Full background
2.Standard background
3.वारली background

या मागच्या update प्रक्रियेत आमचे मौल्यवान वारली background गहाळ झाले आहे. ते आम्ही लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करित आहोत पण तोपर्यंत एक साधे वारली background लावले आहे.

ही नवी सुविधा कशी वापरायची याची थोडक्यात कल्पना येण्यासाठी हा व्हिडीओ पाहा:
[youtube]http://www.youtube.com/watch?v=i2JecDxV_hE[/youtube]


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today