well इथे जे कोणी online असतिल त्यांनी compulsory यायचच!
मी आहे online! आजून कोणी आहे का?
आत्ता कोणी online आहे का?
- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Re: आत्ता कोणी online आहे का?
मी आहे अद्वैत..........बोल
हे छान वाटतय मराठी कॉर्नर...........मला फार आवडले.
हे छान वाटतय मराठी कॉर्नर...........मला फार आवडले.

- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Re: आत्ता कोणी online आहे का?
हेल्लो!
थॅंक्यू! well म्हणावा तितका प्रतिसाद अजुन तरी मिळत नाहिये! मराठी लोकच मराठी लोकांचे पाय ओढताना दिसत आहे! पण ठिक आहे! आपण तरिही हा उपक्रम यशस्वी करू.
बाकी, तुमच्या रेसिपी छान असतात! माला असे नवे नवे पदार्थ खायला आवडते.

- pallavi kulkarni
- Site Admin
- Posts: 38
- Joined: 18 Oct 2010 12:06
Re: आत्ता कोणी online आहे का?
हाय आहे का कुणी?
दिवाळीची तयारी चाललीय बहुतेक सगळ्यांची!
मस्त मस्तच!!

दिवाळीची तयारी चाललीय बहुतेक सगळ्यांची!
मस्त मस्तच!!

सौ.पल्लवी
- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Who is online
Registered users: No registered users