आत्ता कोणी online आहे का?

येथे केवळ टाईमपास आपेक्षित आहे! गंभीर विषय चालणार नाहित! :D
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

आत्ता कोणी online आहे का?

Postby adwaitk007 » 26 Oct 2010 23:25

well इथे जे कोणी online असतिल त्यांनी compulsory यायचच!


मी आहे online! आजून कोणी आहे का?


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
nivedita
Rgistered member
Rgistered member
Posts: 28
Joined: 22 Oct 2010 22:56
नाव: निवेदिता
आडनाव: वाळिंबे

Re: आत्ता कोणी online आहे का?

Postby nivedita » 29 Oct 2010 19:32

मी आहे अद्वैत..........बोल

हे छान वाटतय मराठी कॉर्नर...........मला फार आवडले. :D


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: आत्ता कोणी online आहे का?

Postby adwaitk007 » 29 Oct 2010 19:47

हेल्लो!
थॅंक्यू! well म्हणावा तितका प्रतिसाद अजुन तरी मिळत नाहिये! मराठी लोकच मराठी लोकांचे पाय ओढताना दिसत आहे! पण ठिक आहे! आपण तरिही हा उपक्रम यशस्वी करू.

बाकी, तुमच्या रेसिपी छान असतात! माला असे नवे नवे पदार्थ खायला आवडते. :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
vibhawari
Rgistered member
Rgistered member
Posts: 14
Joined: 22 Oct 2010 14:01
नाव: Vibhawari
आडनाव: Nagaonkar

Re: आत्ता कोणी online आहे का?

Postby vibhawari » 30 Oct 2010 09:52

hello mi ol aahe.... gud morning


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: आत्ता कोणी online आहे का?

Postby pallavi kulkarni » 31 Oct 2010 18:05

हाय आहे का कुणी?
दिवाळीची तयारी चाललीय बहुतेक सगळ्यांची!
मस्त मस्तच!! :D :D :lol:


सौ.पल्लवी
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: आत्ता कोणी online आहे का?

Postby adwaitk007 » 03 Dec 2010 16:49

आहे का कोणी? :-\


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “टाईमपास विभाग!”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today