प्रेम म्हणजे काय ?

या विभागात केवळ ललित लेखनच असावे..एखादा विषयाला केंद्रबिंदू ठेवुन त्यावरील आपले विचार व्य्क्त करावेत...यावर कुणावरही टीका असू नये....
Forum rules
*येथे पोस्ट केले जाणारे ललित जर तुमचे नसेल तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

प्रेम म्हणजे काय ?

Postby smartvish143 » 09 Oct 2012 15:45

प्रेम म्हणजे काय ? हा प्रश्न माझ्यासारखा बऱ्याच जणांना पडला आहे
पण तज्ञ लोंकाच म्हणन अस आहे कि,

To some Love is friendship set on fire ..........for others Maybe love is like luck.
You have to go all the way to find it. No matter how you define it or feel it, love is the eternal truth in the history of mankind.

पण बरयाच जणांना ह्या प्रश्नाच साध आणि सरळ उत्तर भेटलं नसाव......मला ही अजून भेटलं नाही.....
साहजिक आहे...बायकांच्या मनातल कस ओळखाव या top list प्रश्नानंतर याच प्रश्नाचा number येतो
जस प्रेम फक्त व्यक्त करता येत पण ते मोजता येत नाही तसच प्रेम म्हणजे नेमक काय ह्याच उत्तर देन थोड कठीण च आहे
कारण प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते.....
कधी आई ने काळजी पोटी डोक्यावर फिरवलेला हाथ.....हे आईच्या प्रेमाच लक्षण.....
कधी प्रेयसी ने काळजी पोटी केलेला एक sms......हे प्रेयसीच्या प्रेमाच लक्षण.....
जरी लक्षण वेगळी असली तरी त्यांनी व्यक्त केलेली भावना हे प्रेमच....
म्हणजे या वरून आपल्याला कळल कि प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत जाते......
पण "प्रेम व्यक्त कस कराव" हा अजून एक प्रश्न मला सारखा सतावतो.......कारण ,
"व्यक्ती तश्या वल्ली" या प्रमाणे "मुली तश्या त्यांच्या आवडी"......
कोणाला गिफ्ट देऊन आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो अस दाखवून द्याव लागत ,
तर कोणाला रोज sms करून i love you म्हणून प्रेम व्यक्त कराव लागत ,
पण माझी समस्या काही वेगळीच होती...
कधी गुलाब घेऊन गेलो तर म्हणायची....काय हे old fashioned प्रेम आहे तुझ......
आणी expensive गिफ्ट देऊया म्हंटल कि आमचा खिसा नेहमीच रिकामा.......त्यामुळे आमच प्रेम हे नेहमी old fashion च राहील....
पण कधी कधी वाटत किती या मुलींच्या तरा........एखादा प्रेमाचा crash course लावायला हवा......."How to Express Love ?"
मग आपण मुलांनी करायचं तरी काय........आता तुम्हीच सांगा.......
माझ्या मते प्रेम हे आपो आप व्यक्त होत असत....जर मुळातच ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडत असेल....आणि तुम्ही तिच्यावर मना पासून प्रेम करत असाल तर आपल्या आवडत्या व्यक्ती ने कशाही प्रकारे प्रेम व्यक्त केल तरी ते तुम्हाला आवडेलच.....मग तो एक साधा sms असू दे किंवा त्या व्यक्तीची एक प्रेमळ smile असू दे.....ती तुम्हाला आवडेलच
माझ्या मते जर मनापासून प्रेम व्यक्त केल तर ते तुमच्या आवडत्या व्यक्तीला जरूर आवडेल.....मग तो तिला दिलेला एक साधा गुलाब पण तिला अमुल्य वाटेल.......
प्रेमाची व्याख्या तशी सोप्पी नाही.....पण मला समजलेली व्याख्या,
"प्रेम म्हणजे एक गोड अनुभती....जी सगळ्यांना कशी व्यक्त करावी हे समजत नाही.....पण आपण ज्या व्यक्ती वर मना पासून प्रेम करतो त्या व्यक्ती वर आपण खूप प्रेम कराव म्हणजे आपल्या प्रेमाची अनुभूती त्या व्यक्तीला पण येईल


- विशाल कदम

माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/


विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: प्रेम म्हणजे काय ?

Postby adwaitk007 » 17 Oct 2012 19:06

माझं तर असं मत आहे की आपण प्रेमाला शब्दांच्या चोकटीत बांधूच शकत नाही :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

Re: प्रेम म्हणजे काय ?

Postby smartvish143 » 18 Oct 2012 01:03

हो एकदम बरोबर.......प्रेम व्यक्त करायला तर कधी कधी शब्द सुद्धा अपुरे पडतील.....पण मला समजलेली व्याख्या मी इथे थोड्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय


विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/

Return to “ललित विभाग”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today