बटाटा पुर्या............

येथे फ़क्त आणि फक्त उपवासाचे पदार्थ प्रसिद्ध करवेत!
nivedita
Rgistered member
Rgistered member
Posts: 28
Joined: 22 Oct 2010 22:56
नाव: निवेदिता
आडनाव: वाळिंबे

बटाटा पुर्या............

Postby nivedita » 26 Oct 2010 20:12

बटाटा पुर्या............

साहित्य--अर्धा कप भिजवलेला शाबूदाणा, दोन बटाटे उकडलेले, पाच - सहा हि. मिरची, एक चमचा छोटा-जिरे, पाव कप शेंगदाणा कूट, दोन चमचे शाबूदाणा पिठ, चवीनुसार मिठ, रिफ़ाइंडतेल.

कॄती-- जिरे , मिरची एक्त्र वाटावी, त्यात शाबूदाणा, बटाटे, कुट, चविनुसार मिठ, साखर घालावी, शाबू पिठ घालावे, सर्व एकजीव होइपर्यंत मळून घ्यावे, त्याच्या प्लास्टीक पेपर वर पुर्या थापुन घ्याव्या, त्याला मधे होल पाडावे, जरा जाडसर थापुन मध्यम आचेवर तळाव्यात. पुरीवर तेल उडवून तळाव्यात, पलटू नयेत,
नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम पुर्या सर्व्ह कराव्यात.

टीप--पुरी तेलात टाकल्यावर तुटत असेल तर शाबूदाणा पिठ थोडे अजुन घालावे.

:)


Return to “उपवासाचे पदार्थ”

Who is online

Registered users: Yahoo [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Yahoo [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today