थंडीतील पौष्टिक आहार

येथे केवळ व्हेज रेसिपी च प्रसिद्ध कराव्यात!
rishika08
Rgistered member
Rgistered member
Posts: 14
Joined: 29 Nov 2016 12:44
नाव: Pallavi
आडनाव: Deshmukh
Contact:

थंडीतील पौष्टिक आहार

Postby rishika08 » 31 Jan 2017 17:47

थंड वातावरणात भूक खूप लागते त्यामुळे, पदार्थांच्या विविधतेचा आनंद घेण्यासाठी स्वयंपाकघरात नवनव्या पदार्थांच्या रेसिपीज करुन पाहाण्याचे बेत आखले जातात. ज्यामध्ये, पौष्टिक सत्त्व असतील सोबत तो पदार्थ तितकाच चविष्टही असेल असे पदार्थ करण्याकडे सर्वांचं कल असतो. थंडी कमी झाली असे वाटू लागले, तरी मुख्यत्वे वयस्कर व्यक्तिंना गारव्यामुळे दिर्घकाळ थंडीचा त्रास जाणवतो, म्हणूनच थंडीमध्ये शरीरातील उष्म्याचे संतुलन राखण्यासाठी अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करायला पाहिजे.
पुढे वाचा: https://goo.gl/xj2U5A


Return to “व्हेज रेसिपीज”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 633
Our newest member memarathi
No birthdays today