1 कप ज्वारीचे पीठ
1/2 कप गव्हाचे पीठ
१/२ कप ह. डाळीचे पीठ
1-2 टिस्पून. हिरवी मिरची,
6-7 लसूण पाकळ्या
1/4 कप चिरलेली कोथिंबीर
1/4 टिस्पून . हळद
1/4 टिस्पून . जिरे.
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकत्तेनुसार
Read recipe on
http://marathipahunchar.blogspot.com/20 ... apate.html
धपाटे - Dhapate
- rishika08
- Rgistered member
- Posts: 14
- Joined: 29 Nov 2016 12:44
- नाव: Pallavi
- आडनाव: Deshmukh
- Contact:
Re: धपाटे - Dhapate
छान आहे हि रेसिपी आर्या. आणि तुमचा ब्लॉग पण छान वाटला, रेसिपीजचं मस्त कलेक्शन आहे.
Who is online
Registered users: No registered users