समुद्राला आव्हान देणारी ‘धाडसी' तारामती - सर्वांसाठीच प्रेरणादायक!!

येथे "सर्वांनी पहावेच" असे व्हिडिओ पोस्ट करावेत. युट्युबवरिल व्हिडिओ पोस्ट करताना "youtube" या बटनाचा वापरकरुन, येणार्‍या दोन चौकटिंत व्हिडिओची मुळ लिंक टाकावी!
Forum rules
अश्लिल अथवा अमानवी videos share केलेले आढळल्यास त्या सभासदाला "मराठी कॊर्नर" मधुन कायमचे हकलून देण्यात येइल याची सर्वांनी नोंद घ्यावी!
rishika08
Rgistered member
Rgistered member
Posts: 14
Joined: 29 Nov 2016 12:44
नाव: Pallavi
आडनाव: Deshmukh
Contact:

समुद्राला आव्हान देणारी ‘धाडसी' तारामती - सर्वांसाठीच प्रेरणादायक!!

Postby rishika08 » 16 Jan 2017 16:55

https://www.youtube.com/watch?v=0brJ_CRVteU

समुद्रात शिडाच्या बोटी घेऊन उतरणा-या जगभरातील यॉटींग वीरांमध्ये भारताची यॉटींगपटू ‘तारामती मातिवडे’ हीचा देखील समावेश आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाची तर, सहा वेळा आशयातील तिस-या क्रमांकाची यॉटींगपटू म्हणून तिला गौरवले गेले आहे. जगभरातील महिला यॉटींगपटूंमध्ये २२वे स्थान पटकावणा-या तारामतीने या साहसी खेळ प्रकारात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. २०१० साली लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड, भारतातील पहिली महिला यॉट मास्टर २०१३, बेस्ट लेडी सेलर २०१० अशा विविध पुरस्कारांनी राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर तिला सन्मानित केले आहे. ‘यॉटींग एसोसिएशन ऑफ कोल्हापूर’ची सर्वेसर्वा असलेल्या तारामती यॉटींग या संस्थेच्या माध्यमातून साहसी खेळाची ओळख लोकांना करुन देते तसेच, यॉटींग या क्षेत्रातील करियरच्या संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ती करीत आहे.
अधिक वाचा: http://zeemarathijagruti.com/taramati-matiwade


Return to “Must watch videos”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 4 users online :: 1 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today