शेवटी FDI ला संमती मिळालिच!

इथे केवळ चालू घडामोडींवरचे संभाषण अपेक्षित आहे!
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

शेवटी FDI ला संमती मिळालिच!

Postby adwaitk007 » 05 Dec 2012 21:00

गेले कित्येक दिवस देशभरात गाजत असलेला विषय म्हणजे FDI. आज ५/१२/२०१२ रोजी लोकसभेत FDI च्या निर्णयाला मान्यता मिळाली. इतर वेळी मोठमोठाली भाष्यकरून सरकारला जेरिस आणणार्‍या स.प. आणि ब.स.प. च्या "वॉकाआऊट"मुळे जणू सरकारला फायदाच झाला. एकिकडे विरोध करणारी भाजप कधीकाळी FDI च्या मताची होती हे कारण बहुदा त्यांच्या विरोधाला कमकुवत करणारे ठरले. मा.श्री. मुरली मनोहर जोशींचे भाषण ऐकल्यावर खरोखरच FDI च्या फायद्यापेक्षा तोट्यांचीच चिंता वाढली आहे. आणि त्यात लालू प्रसादांचे भषण ऐकुन तर खरोखरच "किव" आली.

एकंदरित सध्यातरी थेट परकिय गुंतवणुकीला मान्यता देणे म्हणजे माझ्या ड्रुष्टीने अयोग्य आहे पण कदाचित त्याचे काही फायदेही असतिल जे मला माहित नाहीत. हा आजचा ताजा मुद्दा मी आपलयासमोर मांडतो आहे. आपले विचार जाणून घेण्यास नक्कीच आवडेल!


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “चालू घडामोडी”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 630
Our newest member Rashmi102
No birthdays today