माझ्या चारोळ्या

चारोळ्या केवळ इथेच!

Moderator: आपली मराठी

Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या चारोळ्या जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
deepakparulekar
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 16 Nov 2010 15:04
नाव: दीपक
आडनाव: परुळेकर
Location: Mumbai
Contact:

माझ्या चारोळ्या

Postby deepakparulekar » 27 Feb 2011 12:11

तुझ्या मिठीतून निसटून
पहाट देहावर सलत होती
समुद्रापासून दूर होउन
लाट किनार्‍यावर झुलत होती...


आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: माझ्या चारोळ्या

Postby आपली मराठी » 11 Mar 2011 22:01

चारोळी वाचुन मी क्षणभर डोळे मिटले, माझ्या डोळ्यासमोरुन सागराचा किनारा आणि त्याच्या लाटा सर्रकन चमकुन गेल्या.... कितीक सुंदर...


Return to “चारोळ्या”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 4 users online :: 1 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today