आज 23 मे 2013 03:42
Change font size

Terms of use

Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम - Terms of use

“Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम” ,या वेबसाइटचे सभासद होत असताना तुम्ही खालिल अटी व नियम मान्य करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला या अटी मान्य नसतिल तर क्रुपया “Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम” या वेबसाइटचे सभासद होऊ नकात. वेबसाइटचे नियम हे वरचेवर त्या-त्या परिस्थितीनुसार बदलत आसतात. त्यामुळे खालिल नियमांत कोणत्याही वेळी बदल केला जाऊ शकतो याची आपण नोंद घ्यावी. आम्ही आमच्या परिने आपणास केलेले बदल कळवण्याचा प्रयत्न करूच पण तरिही नियम वरचेवर पाहणे ही आपली जबाबदारी आहे.

“Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम” चे सभासद झाल्यानंतर तुम्ही या अटी मान्य करता की,
१) मी कोणत्याही प्रकारचे अश्लिल वर्तन, शब्द अथवा शिविगाळ करणार नाही.
२) मी कोणतीही जातीवाचक शिविगाळ करणार नाही.
३) जसा/जशी मी या वेबसाइटचा सभासद आहे तसे इतरही आहेत. त्यामुळे इथे प्रत्येकाला त्याचे विचार मांडण्याचा पुर्ण आधिकार आहे आणि मी त्याचा आदर करतो.
४) हॆकिंग, पासवर्ड चोरी इत्यादी "सायबर क्राइम" मी करणार नाही. तसे आढळल्यास केल्या जणा~या कायदेशीर कारवाइला पूर्णत: मी जबाबदार असेन.
४) मी जर कोणत्याही प्रकारचे गैर वर्तन केल्यास “Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम” टिमने केलेल्या कारवाइला पूर्णत: मी जबाबदार असेन.


Back to login screen

cron