Search found 137 matches

by adwaitk007
03 Jul 2016 20:15
Forum: मोबाईल
Topic: तुम्ही कोणता मोबाईल वापरता??
Replies: 0
Views: 4854

तुम्ही कोणता मोबाईल वापरता??

Hello All, सध्या मोबाईल म्हणजे अन्न, वस्त्र , निवार्‍यानंतरची मुलभुत गरज बनली आहे. गेल्या ५ वर्षात मोबाईल फोन वापरणा‍र्‍या ग्राहकांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. सध्या मोबाईल न वापरणारी व्यक्ती क्वचितच मिळेल कारण आता तर निव्वळ २५१ रुपयात देखिल मोबाईल मिळू लागले आहेत. आपल्या समुहातील सभासद कोणते ...
by adwaitk007
10 Mar 2016 21:40
Forum: आपली ओळख करून द्या
Topic: मी
Replies: 3
Views: 2112

Re: मी

धन्यवाद जयंतदा. हा नवा इंटरफेस कसा वाटला?? आणि हो, तुम्ही ज्या शायरी लिहिता त्या जरूर मराठी कॉर्नरवर प्रसिद्ध करा. आम्हाला नक्कीच वाचायला आवडतिल. :)
by adwaitk007
20 Jan 2014 20:25
Forum: ललित विभाग
Topic: अपेक्षा
Replies: 1
Views: 2208

Re: अपेक्षा

ललित आवडलं!मोजक्या शब्दात बरच काही विचार करायला लावणारं! मी वैयक्तिक जिवनात एक गोष्ट नेहमी पाळतो "अपेक्षा करू नका जेणेकरून अपेक्षा भंगाच दु:ख होणार नाही".
by adwaitk007
20 Jan 2014 20:22
Forum: आपली ओळख करून द्या
Topic: शिवाजी राजे आणि त्यांचे धर्मसहिष्णू धोरण
Replies: 1
Views: 2033

Re: शिवाजी राजे आणि त्यांचे धर्मसहिष्णू धोरण

सुरेख माहिती मिळाली. महाराजांच्या नावाखाली जे जे काही अधर्मी कार्य आज समाजात सुरू आहे हे महाराष्ट्राच्या मातीचं दुर्भाग्य म्हणायची की बावळट जनता म्हाणायची हे कळत नाही.
by adwaitk007
20 Jan 2014 20:16
Forum: Problems| तक्रारी
Topic: ब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :
Replies: 1
Views: 1378

Re: ब्लोग सन्केत स्थळाशि जोडायचा आहे :

नमस्कार!
मराठी कॉर्नरची "ब्लॉग जोडा" ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे. तसा इमेल आपल्याला पाठवला जाईल ज्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडू शकाल.
गैरसोयीबद्दल क्षमस्व!
by adwaitk007
22 Dec 2013 19:25
Forum: हॉलिवुड/बॉलिवुड सिनेमे!
Topic: चेन्नई एक्स्प्रेस रिव्ह्यू.
Replies: 2
Views: 37564

Re: चेन्नई एक्स्प्रेस रिव्ह्यू.

बाह्यलिंक देण्या ऐवजी जर आपण आपला रिव्ह्यु देखिल सोबत पोस्ट केला असता तर अजून मजा आली असती!
by adwaitk007
22 Dec 2013 19:23
Forum: चालू घडामोडी
Topic: MazoKonKan.In - Wishes Happy Diwali & Grand Invitation !
Replies: 1
Views: 1502

Re: MazoKonKan.In - Wishes Happy Diwali & Grand Invitation !

आपल्या या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा!
by adwaitk007
22 Dec 2013 19:23
Forum: चालू घडामोडी
Topic: चिट (चिटींग) फंड
Replies: 2
Views: 6837

Re: चिट (चिटींग) फंड

सुंदर! रमणजी मराठी कॉर्नरवर आपले लिखाण खरच उल्लेखनिय आहे. असेच लिहित राहा! :)

Go to advanced search

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today