एकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण??

आमच्या गावाला काही दिवसा पूर्वी ‘हागणदारी मुक्त’ म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात.
तर असंच परवा आमच्या गावातला एक ‘पंटर’ सापडला आणि बोलता बोलता आमचा विषय ‘हागणदारी मुक्त’ वरून ‘पाणी बचाव आंदोलना’पर्यंत कसा गेला ते पहा :

मी : काय म मज्जा हाय लगा तुमची. सरकार आता तुमच हगलेल बी काढालंय.

पंटर: कसलं काय घेवून बसलाइस. सरकार हगलेल काढतंय पर त्यासाठी सकाळी तासभर चड्डी धरून उभा रहायला लागतंय त्येच काय.

मी: तवढी कळ तर सोसायला पायजेलच की. तुम्हाला फुकट बी पायजे आणि लगेच बी. कस जमल. सोसा जरास आसुदे म्हणून.

पंटर: ते सोसालायोच र. पर कामाचा खुळांबा व्हायलाय कि त्यापायी. च्यामायला हगायला जायचं म्हणून सकाळी लवकर उठाया लागालंय नाहीतर पुढ धार काढायचं आणि वैरण आणायचं काम बोंबलतय.

मी: ते बी खर हाय म्हणा. बाकी पावसा-पाण्याच काय. पेरण्या काय म्हणत्यात.

पंटर: काय न्हायी लगा यंदा. पेरण्या झाल्या खर पाऊस न्हायी, पिकं गेली समदी. प्यायला बी पाणी नाही. धरणातालच पाणी आटायला लागलंय आता.

मी: सगळीकडच र. पाप केल्यासात तुम्ही, त्याच भोगा आता.

पंटर: त्येच मी म्हणतोय, हि गावोगावी कशाला संडास सरकार बांधालय? ह्यामुळच पाणी टंचाई आलीया.

मी: हाहा, काय बी बोलू नग. त्येच्याआयला तुम्हाला हवेशीर बसायचं असतंय म्हणून आता त्येला दोष दे.

पंटर: न्हायी र. खरच तर. बघ हा. गेली १०-१५ वर्ष चालू हाय सरकारची योजना. त्यामुळ आता पर्यंत महाराष्ट्रभर संडास बांधून झाली असतील. साधारण पण एका माणसाला दिवसाकाठी सरासरी १० लिटर पाणी लागतंय.

मी: डोचक नासलय. तिथ काय आंघोळीला जात्यात व्हय.

पंटर: तुला काय माहित त्यातलं. संडास बांधल्यापास्न समदी बामन झाल्यात. म्हणून संडासात शिरायच्या आदी पाणी व-वतुन पाक करून घेत्यात आणि मंगच आत जात्यात.

मी: हात्येच्या आयला.

पंटर: तर १० लिटर पाणी एका माणसाला म्हटल्यावर १००० माणसाला १०००० लिटर पाणी रोजच. आदीमधी जात्यात ते आणि येगळच. आता हिशेब तूच लाव भावा. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वाया जाणार पाणी. त्येच जर उघड्यावर परंतु गावापासून दूर कुठतरी चर मारून संडास बनवली असती तर एका तांब्यात म्हणजे एक लिटर पाण्यात सगळ आटोपलं असत. त्यात आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीत बी मुरलं असत. रोगराई पसरू नये म्हणून त्या मलमुत्रावर औषध फवारल असत म्हणजे कसलंच टेंशन न्हायी. निदान नाही म्हटलं तरी आत्ता जेवढ पाणी वय जातंय त्यातलं अर्ध तरी या नुसार आपल्याला नक्कीच वाचवता आल असत. पर तुमच्या आडणी भोकाच्या सरकारला कळणार कधी. नुसत पैशाची नासाडी दुसर काही न्हायी. नाव मोठ करायला आणली यांनी योजना आणि हगायला पायजे म्हणून प्यायलाच पाणी मिळणा अशी अवस्था झालीया.

मी: ….

पंटर न मारली एकच फाईट आणि माझीच झाली कि हो टाईट

चोख्याचा काळ…


भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळनार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मित्थकथा, कालविपर्यास आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

चोखामेळा ज्या काळात झाले तो काळ आपण तपासून पाहुयात. चोख्याला व त्याच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे व गोरोबां-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चवदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील  व तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचे आराध्य म्हणून स्विकारले. तेराव्या-चवदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी? अशा कोणत्या प्रेरणा माहाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या कि ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली?

चोखामेळा व त्याचा परिवार ज्या जातीघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे. त्याच निमित्ताने महाराष्ट्रात अस्पृष्यतेच्या मानवताविहिन संकल्पनेचे गारुड समाजाला नेमके कधीपासून ग्रासू लागले, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृष्य़ का ठरवल्या गेल्या याचाही धांडोळा घेणे आवश्यक बनून जाते.

देवगिरीचे यादव

देवगिरीच्या यादवांची सत्ता सन ८५० मद्धेच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता सन १३१७ साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली व इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर १२९६ सालीच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरुपात रामचंद्र यादवाची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्याने मलिक काफरने १३०७ साली पुन्हा आक्रमण केले होते. १३१७ मद्धे खिल्जीने तेंव्हाचा शासक तिस-या सिंघनला ठार मारून देवगिरीचे राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतले. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्राने अनेक शतके पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणे व काहीतरी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक समजायला हवे. पण तसे झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

ही राजकीय अंदाधुंद चालु असतांनाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामचंद्र यादवाच्या कालातच नरेंद्र कवीचे रुक्मीणी स्वयंवर व नागदेव चरित, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेंव्हा लेखन चालुच होते. संत नामदेव ते चोखा हे बहुजनीय संत याच काळात बहराला येत होते. खरे तर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणा-या राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब ज्ञानेश्वर ते चोख्याच्या एकाही अभंगात वा लेखनात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे हे खरे आहे. खेड्यांतील प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गांवचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमणे होतात, भिषण युद्धे होतात आणि प्रदिर्घ काळ राज्य करणारी सत्ता उध्वस्त होते पण त्याचे पडसाद तत्कालीन व नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!

परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्याने यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मुर्ती चंद्रभागेतिरी पुर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंताने यादवांच्या अनुमतीने विठ्ठलाचे पहिले मंदिर बांधले. तत्पुर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर-कुरुब-कोळी होते हे डा. रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवले आहे तसेच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचे मुळचे रूप शैव होते हेही सिद्ध करुन दाखवले आहे. एका दैवताच्या मुळ स्वरुपात झालेले हे बदल यादवकाळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

तत्कालीन धर्मस्थिती

तेराव्या-चवदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणारे नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भुमी व्यापली असतांनाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयाने वाढत असल्याचे दिसते. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणा-या वैदिक धर्माने महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. याचे कारण म्हणजे मनुस्मृतीच्या दरतीवर देवल स्मृती महाराष्ट्रात यादवकाळातच लिहिली गेली. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रते सांगणारा “चतुर्वर्ग चिंतामणी” हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पुर्वी व्रते नव्हती असे नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या “व्रतार्क” मद्धे फक्त ११३ व्रते दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचे वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झाले. प्रशासनातील वैदिकांचे प्रमाणही याच कालात क्रमश: वाढत गेल्याचे डा. मालती महाजन म्हणतात. शुद्रांवरील बंधने या साडेचारशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात वाढतच गेली आहेत.

खरे तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकिर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्याने तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचे अनुसरण करत असत. (इतिहास: प्राचीन काळ: सांस्कृतिक इतिहास)

देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्नव्यवस्थेचे व जन्माधारित्य उच्चनीचतेचे स्तोम महाराष्ट्रात पसरलेले दिसते. बाकी सर्व स्मृत्यांची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात व यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रम-धर्म, शुद्धी-प्रायश्चिते व धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती असे मानले जाते. त्यामुळे या कालात धर्मांतरांचे प्रमाण वाढले असावे असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानेही त्यांना प्रोत्साहन दिले असेल अशीही शक्यता आहे.

याच काळात वैदिक धर्माला प्रतिक्रिया म्हणून शैवांनीही वैचारिक आणि समतेची पुन्हा क्रांती सुरु केली. त्यात अग्रभागी होते नाथ, महानुभाव व वीरशैव पंथ. यात नाथपंथ जुना आणि आघाडीवरचा म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे मुळची नाथ संप्रदायाशीच निगडित होती. ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव हा शैव नाथपंथीय तत्वज्ञानात मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. उपनयन नाकारले गेल्याने वैदिक धर्मानुसारही ते शूद्रच होते. नाथ पंथ त्यांना अधिक आपलासा वाटला असल्यास त्यात काही आश्चर्य नाही. 

अद्वैत शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथ संप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असे सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसते. विषेष म्हणजे चारही भावंडांची नांवे ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर “समाधी” या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर समाधी घेऊन चारही भावंडांनी केला.

नाथ संप्रदाय हा समानतेचा (स्त्री-पुरुषही) पंथ. या पंथाने वैदिक उत्थानसमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचे गारुड समाजाला ग्रासू लागले होते. यामुळेच कि काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. वेद व वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. महाराष्ट्र निकटचा असल्याने, विशेषत: सोलापूर व नजिकच्या भागात हा पंथ पसरुन ज्ञानेश्वर-चोख्याच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचे दिसते.

चक्रधरांचा महानुभाव पंथ १२६७ मद्ध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा व खानदेश ही प्रामुख्याने राहिली. याही पंथाने समतेच्या सिद्धांताला चालना दिली.

वारकरी पंथ

एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्म-संस्कृती संघर्ष यादवकाळात प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो. समतेचे आकर्षण हा मानवी समाजाचा मुलगाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळे वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाने स्वाभाविक होते.

विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही तेंव्हाही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मुळचे शैव स्थान होते. पुंडरिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मुळचे शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मुर्ती ही आधी उघड्यावरच होती व यादव काळात पहिले मंदीर झाले हे आपण वर बघितले. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतुन सुटलेला महत्वाचा भाग असा कि यादवकाळात एकीकडे अवैदिक शैव पंथांचा समतेचा बोलबाला चालु असतांना एक दुर्लक्षीत शैव स्थानाचे रुपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमके का केले गेले असावे हा.

विठ्ठल हा विष्णुच्या सहस्त्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव. संतांनाही त्याचेच एक आगळे कुतुहल असल्याचे त्यांच्या अभंगांवरून जाणवते. तरीही तो विष्णु अथवा कृष्ण या रुपात पुढे आनला गेला. असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. “विष्णूसहित शिव…आणिला पंढरी” असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोख्याने ते स्विकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे.

खरे तर हा लढा वैष्णव कि शैव असा नसून वैदिक कि अवैदिक असा होता आणि त्याच अनुषंगाने तत्कालीन सांस्कृतिक संघर्षाकडे पाहिले पाहिजे. विष्णू ही ऋग्वेदातील, अवघी साडेतीन सूक्त अर्पण केलेली देवता. तो ऋग्वेदात इंद्राचा दुय्यम मित्र (उपेंद्र) म्हणून पुढे येतो. ऋग्वेदात अवतार संकल्पना आहे…पण अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णूकडे नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. विष्णू ही देवता गुप्तकाळात नवीन चरित्र बहाल करत पुढे आणली गेली. त्याला सागरशयनी व लक्ष्मीपती बनवण्यात आले. (ऋग्वेदात त्याला पत्नी असल्याचा उल्लेख नाही अथवा तो सागरशयनीही नाही.) गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला होता. गुप्त नाण्यांवर सर्वप्रथम लक्ष्मी व विष्णू अवतरतात. ऋग्वेदातील अवतार घेण्याचे कार्य आता विष्णूवर सोपवण्यात आले. पुरातन काळातील महनीय व्यक्तित्वे (राम-कृष्ण) विष्णुचे अवतार घोषित करत त्यांची चरित्रेही वैष्णव बनवण्यात आली. इतकी की गौतम बुद्धाला, जो वेदविरोधी होता, त्यालाही विष्णुचा अवतार ठरवण्यात आले.

खरे तर मुर्तीपूजा ही संकल्पना मुळात वैदिक नाही. यज्ञांतील आहुतींद्वारे हवन करत इंद्र-वरुणादि अमूर्त वैदिक देवतांना आवाहने करत संतुष्ट करणे हे वैदिक कर्मकांड. परंतू बुद्धाच्या उदयापासूनच त्याने हिंसात्मक यज्ञांना विरोध सुरु केल्याने यज्ञ मावळू लागले होते. शिवाय ते खर्चिक, गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ (काही यज्ञ १२-१२ वर्ष चालत) बनल्याने यजमान सापडण्याचीही मारामार होऊ लागली होती. त्यामुळे मुर्तीपुजेला शरण जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. पण तसे करतांना त्यांनी अवैदिक देवता न निवडता विष्णू हीच वैदिक देवता निवडली. पांचरात्र या अवैदिक संप्रदायातील भक्तीतत्व उचलले आणि वैष्णव पंथ जोमाने वाढवला जावू लागला. पण या पंथातील वैदिक वर्णव्यवस्थेची मुलतत्वे मात्र कायम ठेवण्यात आली.

महाराष्ट्रात समतेच्या शैव पंथांचा जागर सुरु असतांना एक अप्रसिद्ध शैवस्थान वैष्णव स्थान म्हणून पुढे का आनले गेले याचे कारण वैदिक-अवैदिक संघर्षात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शैव पंथांना मात दिल्याखेरीज वैदिक महत्ता वाढणार नाही ही यामागची व्यूहनिती होती. त्यामुळे विठ्ठलाला वैष्णव साज चढवण्यात आले. विठ्ठलाचा पुर्व-दैवतेतिहास हा अत्यंत धूसर असल्याने हे वैष्णव चरित्र चढवता येणे सोपेही होते. तसे ते झालेही. आद्य संतांनी विठ्ठलाला विष्णू-कृष्ण याच रुपात पाहिले असल्याने हा चरित्रबदल स्विकारलाही गेला होता असे स्पष्ट दिसते. मात्र चक्रधर जरी कृष्णोपासक असले तरी त्यांनी विठ्ठलाला कधीही कृष्णाचे रूप मान्य केले नाही. उलट ते विठ्ठलाला “गोचोर”, “भडखंभा” अशा विशेषणानी हिणावत असल्याचे दिसते.

म्हणजे यादव काळातील ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचेच अनावर आकर्षण संतांना होते असे दिसून येते. त्याचमुळे कि काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथी होत असतांना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणे स्वाभाविक आहे.

विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तूल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. “वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही…” ते “वेदांचा अर्थ आम्हासही ठावा…” अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हनजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. “अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ…परब्रह्म सोज्वळ विटेवरी”, “ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती…तो हा रमापती पंढरिये..” असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृष्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो…त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्नव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?

येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, शैव पंथ वेद मान्य करत नाहीत आणि म्हनूणच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-दत्त आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. “अमृतानुभव” हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.

परंतू संतांच्या समतेच्या चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीणभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोख्याला आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.

आजही विठ्ठलाच्या पुजेत विषमतेचे आदि कारण मानले गेलेले पुरुषसूक्त म्हटले जाते यावरून मला काय म्हनायचे आहे ते लक्षात यावे. समतेची चळवळ पायाच चुकीचा असल्याने फसली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अस्पृष्यता

अस्पृष्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतू ती नेमकी सुरु कधी झाली आणि का याची कारणे मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ-श्वपच-धिग्वन ई. काही जाती अस्पृष्य मानल्या गेल्याचे दिसत असले तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हनजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. आपल्याकडील स्थितीस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृष्यता ही सार्वत्रिक होती काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. असे असले तरी गांवकामगार महार तरी का अस्पृष्य़ मानला जात होता याचे निराकरण होत नाही.

महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणे, जमीनींच्या सीमा आखणे, सारा मुख्य ठाण्याला पोहोचवणे ई. कामे करावी लागत असल्याने त्यांनी साक्षर असने क्रमप्राप्त होते. चोखा व त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असे म्हनायला प्रत्यवाय नाही. चोखा व त्याचा परिवार मात्र अस्पृष्य़ मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृष्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गांवगाड्याचा भारही गेला नाही.

वेठ म्हणजे सरकारी कामे प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणे. मंगळवेढ्याच्या वेशीचे काम वेठीवर करत असतांना भिंत कोसळून चोख्याला मरण आले. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखा विलीन झाला.

दुर्दैवाने वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असे आजही म्हणता येणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी


     पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे.  मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या  केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.  

त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून हाल एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच, गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल.  म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो.  सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली.  कामाबाबत जुजबी माहिती विचारली. प्रत्येक केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफ ची विचारपूस केली. त्यांची दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली.  त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और लोग भी यहाँ अपने खाली कप यहाँ रख देते है.  पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, पने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.  

त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत)  

एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात काय, बीरबल आपल्या बेगम बरोबर एका मंचकावर बसून आंबे खात होता. आत येताच अकबर बादशाहचे लक्ष  आंबे खाऊन जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या.  अकबर बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत ते.  अकबर बादशाहने मोजलेल्या कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे. बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयीं समेत आंबे खाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा अर्थ मला जो अर्थ कळला-  बीरबलले आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे). 

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.

Interesting articles from Balsanskar.com for you !

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

दादाभाई नौरोजी

Posted: 26 Jun 2010 04:00 AM PDT

दादाभाई नौरोजी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात.

वल्लभाचार्य

Posted: 08 Jul 2010 04:00 AM PDT

भक्तिकालीन सगुणधारेच्या कृष्णभक्ति शाखेचे आधारस्तंभ आणि पुष्टिमार्गाचे प्रणेता श्रीवल्लभाचार्यजी यांचे प्रादुर्भाव संवत् १५३५,वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी दक्षिण भारताच्या …..

पाश्चात्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीमुळेच राष्ट्र संकटात आहे…!

Posted: 16 Jun 2014 04:00 AM PDT

आज आपली युवा पिढी मोठ्या हौसेने आणि ऐटीने पाश्चात्त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला महान हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे. खालील लेखातून युवा पिढीची सध्यस्थिती पाहूूया.

मूर्तीपूजेचे महत्त्व

Posted: 20 Feb 2014 03:00 AM PST

एका नास्तिक राजाला सुंदर उदाहरण देऊन स्वामी विवेकानंदांनी मूर्तीपूजेचे महत्त्व सांगून त्याला आस्तिक कसे बनवले हे या कथेवरून पाहूया.

Email delivery powered by Google

02google04https://www.youtube.com/balsanskarhttp://www.balsanskar.com/sampark/marathi


You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Was Duryodhana a villain?

Thhe history is always written in the favor of winning side. Those who are acquainted with India’s great epic Mahabharata, surely knows that the Pandava’s were ill-treated by Kaurava’s and that though Pandava’s were virtuous, evil spirited Kaurava’s…especially Duryodhana was responsible for the tragedy of Mahabharata. The epical story tells us that because of Duryodhana and his wicked brothers and friends millions of people died on the battleground.

No doubt that the present version of Mahabharata has been interpolated in the course of the time. For example original story that Vyasa wrote was named as “Jaya” (Victory) which consisted only about 8000 stanzas. It seems that original version mainly was focused on the battle between cousin brothers i.e. Kaurava’s and Pandava’s. In later course of the time, because of constant additions and interpolations the Mahabharata became an epic of almost about hundred thousand-stanzas.

Kaurava’s were defeated in the great war, Duryodhana met with treacherous death and his parents had to go in an exile to meet ultimate death…thus wiping out entire Kaurava bloodline.

The war, from all the counts that we get from the present epic was certainly annihilation of both the sides, although Pandava’s won it…to express upon us that the Pandava’s were virtuous and thus they won the war.

Anyway. Always it is not the case the way it has been presented before us. The Mahabharata poses more questions than answers…To state the few…

  1. If Pandava’s were virtuous how the five brothers could marry a single woman without her consent?
  2. How Yudhisthir, eldest of Pandava’s could stake Draupadi in dice game without seeking permission of his other brothers as they too were husband with equal right over her? Duryodhana’s entire behavior during this session is admirable as he always wanted to be sure what Pandava’s has to say on his actions though Pandava’s had already been his slaves after defeat in dice game.
  3. There is no proof that Pandava’s rule over Indraprastha was just and righteous than Kaurava rule over Hastinapur.
  4. Yudhisthira was king of Indraprastha till he ruled it before dice game and later after defeat of kaurava’s. But Duryodhana was never a king. He was just a prince till his death. He couldn’t be a king till death of his crowned father. It doesn’t seem from the epic that Duryodhana ever tried to grab the crown by assassinating his father.
  5. Pandava’s killed, not only army of their sworn enemy, but their own Guru, keens, own blood-brother..Karna…Grandfather treacherously in the battle. We don’t see any example of such treachery from Duryodhana’s side.
  6. There is no slightest mention in Mahabharata that Duryodhana ever ill-treated his subjects or public in general.
  7. But Pandava’s, with help of Krishna, mass-massacred entire Naga clan by setting fire to Khandav vana and shooting arrows at the terrified people running helter-skelter for rescue.
  8. Pandava’s loved dicing. Especially Yudhisthira, the man called most virtuous, who didn’t stop his gaming till he staked a woman and brothers he alone didn’t own.
  9. The fact is there is no instance in Mahabharata that Duryodhana ever engaged in dicing. He indeed was a just Prince who is not blamed even in Mahabharata for treating his subjects cruelly or unjustly.
  10. Even final duel he fought with Bheema, followed the ethical norms and it was Bheema who treacherously broke the rules of duel and killed him by smashing his thighs.

There are so many instances that shows Pandava’s were treacherous, had no right over the throne being illegitimate children, used the sympathies of their Guru’s to their benefit and killed them finally to establish their own rule.

The history is as such. We always prefer and glorify the side of the winners. We always fall to the propaganda of the winners. We hardly want to see the truth through the truth. We always want to neglect the obvious. We always want to see that is being shown…we never attempt to see that is hidden.
We need to understand more than what we really do understand.

मुझे चलते जाना हैं, पंचम !

जुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी
तसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा

अनपेक्षितपणे मिळालेली एखादी दहाची नोटही आनंदाच्या उकळ्या आणते. असाच एक काल अनुभव आला.
एके ठिकाणी बरेच दिवस पैसे अडकून राहिले होते. एखादा मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस जितक्या तीव्रतेने भांडू शकतो, तितकं भांडून झाल्यावरही काही परिणाम झाला नव्हता. शेवटी अक्कलखाती नुकसान जमा करून मी नाद सोडून दिला होता.
अचानक काल

‘Quota no cure for backwardness’

‘Quota no cure for backwardness’
Writer and activist Sanjay Sonawani advocates other measures to ameliorate conditions of the poor
Dhaval Kulkarni @dhavalkulkarni
Writer and activist Sanjay Sonawani has come out as one of the strongest voices against reservations to Marathas and Muslims on grounds of social and educational backwardness, Pune-based Sonawani pointed out that a large number of Muslims are already covered under reservations in various categories like the OBCs and there is no provision to grant quotas on religious grounds. Speaking to Dhaval Kulkarni, Sonawani, who said he had received threats over his opposition to Maratha reservations, noted that with reducing share of the government in jobs and education, it was a misnomer to consider reservations as the only panacea for backwardness.

What are the grounds on which reservations for Marathas are being opposed?

Quotas can be granted on grounds of social backwardness when a community is discriminated on grounds of caste and are treated as secondary citizens. Marathas do not fall under this category. Educational backwardness is a relative term. This argument can be extended to claim that people in the US are educationally backward than those in India. Marathas also account for a majority of elected representatives and 15% of government employment in the open (50%) category. So, calling this representation inadequate does not hold water.

What about reservations for Muslims?

No provisions exist in India to grant quotas on religious grounds. Muslim OBCs are already covered in the OBC category. Creating a separate category for Muslims does not fit into our Constitution.

You say this decision will create social strife. How?

The Marathas were granted reservations soon after they began protesting. However, communities like Dhangars, Kolis, Agaris, Ramoshis and Vadars have been agitating for their demands since 1981 to no avail. They are backward and lack political power unlike Marathas. Earlier, the OBCs respected Marathas. However, OBC organisations took to the streets to oppose Maratha reservations and the Maratha leaders criticised them in turn, creating social cleavages. Even if Marathas have not been included in the OBC category, they will eat into the OBCs share of Central government jobs. Maratha leaders actually resent the political rise of the OBCs and want to stop it.

Then, what is the way to ensure the amelioration of the poor Maratha and Muslims?

Give them a separate package and scholarships. Reservations will hardly serve any purpose as government jobs are declining gradually due to privatisation. Instead, impetus must be given to agriculture related businesses like food processing and in ensuring that wastage of farm produce is reduced and used for this. Education is also being privatised and commercialised. In such conditions, how can any community claim that the only way to ensure progress is through reservations? Maratha leaders also control educational institutions. They must admit Maratha students for half fees.

 (Story from page 5 – City, dnaofmumbai)

‘Quota no cure for backwardness’

‘Quota no cure for backwardness’
Writer and activist Sanjay Sonawani advocates other measures to ameliorate conditions of the poor
Dhaval Kulkarni @dhavalkulkarni
Writer and activist Sanjay Sonawani has come out as one of the strongest voices against reservations to Marathas and Muslims on grounds of social and educational backwardness, Pune-based Sonawani pointed out that a large number of Muslims are already covered under reservations in various categories like the OBCs and there is no provision to grant quotas on religious grounds. Speaking to Dhaval Kulkarni, Sonawani, who said he had received threats over his opposition to Maratha reservations, noted that with reducing share of the government in jobs and education, it was a misnomer to consider reservations as the only panacea for backwardness.

What are the grounds on which reservations for Marathas are being opposed?

Quotas can be granted on grounds of social backwardness when a community is discriminated on grounds of caste and are treated as secondary citizens. Marathas do not fall under this category. Educational backwardness is a relative term. This argument can be extended to claim that people in the US are educationally backward than those in India. Marathas also account for a majority of elected representatives and 15% of government employment in the open (50%) category. So, calling this representation inadequate does not hold water.

What about reservations for Muslims?

No provisions exist in India to grant quotas on religious grounds. Muslim OBCs are already covered in the OBC category. Creating a separate category for Muslims does not fit into our Constitution.

You say this decision will create social strife. How?

The Marathas were granted reservations soon after they began protesting. However, communities like Dhangars, Kolis, Agaris, Ramoshis and Vadars have been agitating for their demands since 1981 to no avail. They are backward and lack political power unlike Marathas. Earlier, the OBCs respected Marathas. However, OBC organisations took to the streets to oppose Maratha reservations and the Maratha leaders criticised them in turn, creating social cleavages. Even if Marathas have not been included in the OBC category, they will eat into the OBCs share of Central government jobs. Maratha leaders actually resent the political rise of the OBCs and want to stop it.

Then, what is the way to ensure the amelioration of the poor Maratha and Muslims?

Give them a separate package and scholarships. Reservations will hardly serve any purpose as government jobs are declining gradually due to privatisation. Instead, impetus must be given to agriculture related businesses like food processing and in ensuring that wastage of farm produce is reduced and used for this. Education is also being privatised and commercialised. In such conditions, how can any community claim that the only way to ensure progress is through reservations? Maratha leaders also control educational institutions. They must admit Maratha students for half fees.

( Story from page 5 – City, dnaofmumbai)

केंद्र सरकारचे अच्छे निर्णय

मोदींच सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला. ‘अच्छे दिन’ येण्यासाठी आधी ‘अच्छे निर्णय’ घ्यावे लागतात हे ज्यांना समजत त्यांच्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची खालील माहिती :

1.

शपथविधीला शेजारील राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना पहिल्यांदाच आमंत्रीत करून शांतता आणि सहकार्याच्या दृष्टाने मोठ

पाऊल. यामुळे भारताच्या 152 मच्छिमारांची

बिनशर्त सुटका. एवढे काँग्रेसला दहा वर्षात 

सोडवता आले

”वास्तवाच दर्शन घडवणाऱ्या मालिका….”

            टी.व्ही. म्हंटल कि बातम्या, चित्रपट, आणि सिरीयल या गोष्टी ओघाने येतातच. आणि त्यात हि या टि.व्ही. सिरीयल चा नंबर एक असतो. जवळ जवळ सगळ्याच घरातला महिला वर्ग या मालिकांचा चाहता आहे. मग ती मालिका हिंदी असो वा मराठी ! या मालिका बघताना घरातले लोक ( जास्त करून महिला ) इतके तल्लीन होतात कि काही वेळा हे सगळ आपल्या घरात घडत आहे, असे  त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असतात !
           आश्चर्य म्हणजे या सर्व मालिकांची कथा थोड्या-थोड्या फरकाने सारखीच असते. तीच सासू-सुनांची भांडण, तेच खलनायकांचे कट कारस्थान,तेच लग्नात नटल्या सारखे घरात नटून वावरणे , मग कधी तरी यात बदल म्हणून नवऱ्याचे लग्ना व्यतिरीक्तचे संबंध, पुनरजन्म आणि तेच सगळ! मला तर प्रश्न पडतो कि वर्षानुवर्ष चालत राहणाऱ्या ( एकाच साच्यातून निघालेल्या ) मालिका बघताना लोकांना कंटाळा येत नसेल का?
          समजा येतच असेल कंटाळा , तरीही दिग्दर्शकाला, कथा लेखकाला शिव्या-शाप घालून पुढे या मालिका तशाच बघत राहणारे लोक सुद्धा  खूप दिसतात ! खर म्हणजे अशा मालिकांबद्दल हव तेवढ लिहिता येईल. पण आज हा विषय थोडा बाजूला ठेवावासा वाटतोय.
            त्यामागच कारण सुद्धा तसच आहे. दोन दिवसांपूर्वीच एक नवीन टि.व्ही.channel सुरु झाल आहे. ” Zee Zindagi”. channel नवीन सुरु होणार म्हंटल्यावर त्याबद्दल थोडी उत्सुकता होतीच मनात ! आणि या channel ची जाहिरात करतानाच यावर सीमेपलीकडच्या कथा दाखवणार आहेत हे हि जाहीर झाल होत. त्यामुळे आता या सीमेपलीकडच्या कथा नेमक्या काय आणि कशा आहेत जाणून घ्यायची सुद्धा इच्छा होतीच.
             या सगळ्या उत्सुकते मुळेच हे channel बघण्यात आल. आणि माझ्या मते मालिकांच्या कथांचे सगळेच विषय वेगळे निवडल्याने बऱ्याच  दिवसांनी ”सास-बहु” च्या मालिकांपेक्षा वेगळ काहीतरी बघायला मिळाल्याचा आनंद सुद्धा झाला.
                  ” जिंदगी गुलजार हैं” आणि ” कितनी गिरहे बाकी हैं ” सारख्या या channel वरच्या मालिका आजच्या वास्तवच दर्शन करून देणाऱ्या आहेत अस म्हणायला हरकत नाही. ” जिंदगी गुलजार हैं” या मालिकेतून गरिबीशी झगडत आयुष्य काढणाऱ्या तीन बहिणींची आणि त्यांच्या आई ची गोष्ट आपल्या समोर येते. तर ” कितनी गिरहे बाकी हैं” या मालिकेतून वृद्धांचे  एका वेगळ्या नजरेने अनुभवलेले किस्से किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पुढे उभ्या करण्यात आलेल्या आहेत. ( किरण खेर यांच्या भाषेत सांगायचं झाल तर : ” एक अलग नजर और नजरीयेसे औरत के जिंदगी कि कहाणी”) समाजासोबत, आणि वेळ पडल्यास आपल्या परिवारासोबत झगडून स्वत:साठी जगणाऱ्या या महिलांच्या गोष्टी दाखवताना किरण खेर एक वाक्य वापरतात.- ” कितनी गिरहे खोली हे हमने, कितने गिरहे बाकी हैं ?” खरतर हा प्रश्नच आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी कि समाजाने लादलेल्या नियमांच्या किती गाठी आपण सोडवल्या आहेत आणि अजून किती गाठी सोडवायच्या बाकी आहेत ? वास्तवच दर्शन करून देणाऱ्या या मालिकांमधील संवाद खरच ऐकण्यासारखे आहेत. स्त्रियांचा आत्मसन्मान जगवणाऱ्या कथा, कुठेही नाटकी अभिनय न वाटता वास्तव वाटावा असा परिवार आणि त्यांची राहणीमान, कथेचा रटाळपणा टाळून कथानकाने घेतलेली पकड, विषयाचा वेगळेपणा ( कितनी गिरेह  बाकी हे मधील जेष्ट नागरिकांच्या एकाकी जीवनाचा विषय -आई वडिलांसाठी आता जसा तुमच्याकडे वेळ नाही  तसा आता त्यांच्याकडेहि वेळ नाही उरला ,डोळे  पैलतीरी लागलेत, त्यांना वेळ द्या, नाहीतर पस्तावाल -नवा विषय नवा मुद्दा आहे न ), कुठेही सेट वाटू नये अस घरगुती  वातावरण , या सर्व जमेच्या बाजू या मालिकांना प्रेक्षक प्रिय करतील यात शंका नाही .
                 अर्थात या channel वर सगळेच गंभीर विषय घेतले आहेत असे  नाही. ”ओन-झारा” सारखी हलकी फुलकी कॉमेडी मालिकाही आपल्याला इथे बघायला  मिळते.
                 खर म्हणजे हे सगळ सांगण्याचा माझा एवढा हट्ट का? असा प्रश्न नक्कीच पडेल. पण आपल्या नेहेमीच्या त्याच त्या मालिकांच्या कथांतून बाहेर येउन काहीतरी वेगळ, वास्तवाची जाणीव करून देणार काही आपल्या महिला वर्गाने ( आणि अर्थातच सगळ्यांनी )पहाव हि प्रामाणिक इच्छा या मागे आहे.
              एकदा तरी या मालिका बघायला तुमची सुद्धा काही हरकत नसेल, नाही का ?           
             मी तर एव्हडी प्रभावित झालेय कि पहिल्या दोन भागातच मला हा लेख लिहावासा वाटला. यातच सगळ आल न!

आता कोसळूदे नभ

आता कोसळूदे नभ

किती आकांत जाहला

शेता शेततल्या भेगा

आता आणखी फाटल्या

आता कोसळूदे नभ

तृण सुकूनही गेले

किती आनंदाने त्याने

हात वर होते केले

 

आता कोसळूदे नभ

पाट कोरडा पडला

आठवतो कधी होता

बांध तुडुंब भरला

आता कोसळूदे नभ

होतं काळजाचं पाणी

ढग बरसत नाही

नको दुष्काळ कहाणी

नरेंद्र प्रभू

२६-०६-२०१४ 

आरक्षणाचे दुधारी शस्त्र

होणार होणार म्हणून ज्याची इतकी वर्षे चर्चा सुरू होती ते आरक्षण अखेर मराठा आणि मुस्तिम समाजाच्या झोळीत टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. ऑक्टोबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या असतानाच आरक्षणाचे दान त्यांच्या झोळीत टाकण्यात आले आहे. सरकारी नोक-या आणि शाळा-कॉलेज प्रवेश ह्यात मराठा समाजासाठी 16 टक्के तर मुस्तिम समाजासाठी 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नोक-या आणि शाळा-कॉलेज प्रवेशाच्या संदर्भात ह्यापूर्वीच अनुसूचित जातीसाठी 13 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 7 टक्के, इतर मागासवर्गीयांसाठी 19 टक्के, इतर 3 टक्के, विशेष मागासवर्गियांसाठी 2 टक्के, मराठा वर्गासाठी 16 टक्के आणि सरतेशेवटी मुस्लिमांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातली आरक्षणाची नवी टक्केवारी 73 पर्यंत पोहोचली आहे. नोक-या आणि शाळाकॉलेज प्रवेशात ठेवण्यात आलेल्या आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालाच्या निकालपत्रात 50 टक्क्यांपर्यंत घालून दिलेली आहे. ह्या निकालपत्राच्या आधारे महाराष्ट्र सरकारच्या ताज्या निकालाविरूद्ध दाद मागितली जाणार हे निश्चित! अर्थात महाराष्ट्र सरकारला त्याची जाणीव आहे. म्हणूनच ह्या निर्णयाचे समर्थन करण्याची भरभक्क्म तयारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु मूठभर संघटना सोडल्या तर आरक्षणाच्या ह्या निर्णयाचे स्वागत होईल की नाही ह्याबद्दल संशय आहे. त्याचे साधे कारण असे की आरक्षण तर ठेवायचे; परंतु मुळात जागाच न भरण्याचा निर्णय सरकारकडून ह्यापूर्वी अनेकदा घेण्यात आले आहेत. परिणामी, सरकारचे आरक्षण केवळ कागदावरच राहते. अनुसूचित जातींच्या वर्गाकडून तसेच इतर मागासवर्गाकडून ह्याविषयीच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या आहेत. पात्रतेच्या अटी शिथिल करण्यात येऊनही पात्र उमेदवार मिळत नाहीत अशी प्रशासनाची तक्रार असते!
ज्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले तेही अपुरे आरक्षण ठेवले म्हणून असमाधानी तर ज्यांना आरक्षणाचा फायदा ह्या जन्मात मिळणार नाही असा मोठा वर्ग आरक्षण ठेवले म्हणून असमाधानी! धोडक्यात आरक्षण हे दुधारी शस्त्र आहे. असमाधानी वर्गात ब्राह्मण, वाणी वगैरे जाती तसेच परप्रांतातून आलेल्या जैन-मारवाडी वगैरे मंडळीही आहेत. गुजराती-मारवाडी मंडळींच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या लोकांच्या समजुती तर फारच मजेदार आहेत. गुजराती-मारवाड्यांपैकी बहुतेक मंडऴी ‘वैश्य’ असून आतापर्यंत त्यांच्या पिढ्या उपजीविकेसाठी व्यवसायधंदा करत आल्या आहेत. परंतु ह्या मंडळींची दुसरी-तिसरी पिढी अलीकडे नोकरीकडे वळू लागली आहेत. कारण मॉलस् आल्यामुळे ‘डिस्ट्रिब्युशन लाईन’ मध्ये त्यांचा पूर्वापार चालत आलेला स्वयंरोजगार संपुष्टात आला आहे. त्यांची स्थितीदेखील हालाखीचीच आहे. ह्याही वर्गाने शिक्षणाची कास धरली असून नोक-यांच्या स्पर्धेत ते उतरले आहेत. अडीचशेतीनशे वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेली मंडळी, ज्यांचे आडनाव सर्रास ‘परदेशी’ असे सामान्यपणे लावलेले असते, तेही अलीकडे नोकरींच्या स्पर्धेत उतरले आहेत. वेळोवेळी घेण्यात आलेल्या आरक्षणाच्या निर्णयांमुळे समाजातला हा घटक गेल्या अनेक वर्षांपासून दुखावला गेला असून नव्या निर्णयाने तो अधिक दुखावला जाणार हे निश्तित!
मराठा समाजाची संख्या राज्यात 32 टक्के तर मुस्लिम समाजाचा संख्य 12 टक्के आहे. त्यांच्यासाठीच्या आरक्षणाची टक्केवारी लक्षात घेता किती जणांचा फायदा सरकारच्या निर्णयामुळे होईल हा एक यक्षप्रश्नच म्हणावा लागेल! ह्या प्रश्नाचे राजकारण्यांना बरोबर उत्तर देता आले नाही तर आरक्षणाचे शस्त्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर उलटणार. सवंग निर्णय हे एक प्रकारचे ‘स्टीरॉईड’ असून त्याचा समाजाला आराम मिळतो, पण तो तात्पुरता! परंतु समाजाची अस्थिसंस्था कायमची कमजोर झाल्याखेरीज राहात नाही. मुठभर राजकारणी सोडले तर मराठा समाज बव्हंशी गरीब आहे. तीच स्थिती मुस्लीम समाजाची आहे. काही मुठभर बागाईतदार, व्यापारी सोडले तर हा समाजदेखील गरीब आहे. विशेष म्हणजे परप्रांतातले मुस्लिम त्यांना ‘आपल्यापैकी’ समजत नाहीत. गेल्या शंभर वर्षांपासून दोन्ही समाजांची कुचंबणा सुरू आहे. शिक्षणाचा अभाव, रोजंदारी करून होणारे किडूकमिडुक उत्पन्न हेच ह्या समाजाचे प्राक्तन! गेल्या साठ वर्षात सरकारला ते बदलता आले नाही. ह्याचाच फायदा त्या समाजाच्या पुढा-यांनी घेतला. अजूनही घेत आहेत. म्हणूच मराठा समाजच मराठा समाजाचा शत्रू बनला आहे.
आरक्षणामुळे मराठा आणि मुस्लिम समाजाचा फायदा होण्याची शक्यता कमीच! अलीकडे नोकरभरतीत भ्रष्टाराच्या भयंकर समस्येला आरक्षित तसेच अनारक्षित ह्या दोघांनाही सारखेच तोंड द्यावे लागते. खासगी क्षेत्रातल्या नोक-यांनाही अलीकडे भ्रष्टाराची लागण झाली आहे. ‘प्लेसमेंट सर्व्हिस’मार्फत नोकरभरती म्हणजे छुपा भ्रष्टाचारच! भ्रष्टाचाराच्या ह्या प्रकारामुळे नोकरी मागणारे आणि नोकरी देणारे हे दोघेही भरडले जात आहेत. माध्यमिक शाळा-कॉलेजे आणि नागरी सहकारी बँका तर ‘नोकरी-भ्रष्टाचारा’चे आगरच. एका वर्षाचा पगार की दोन वर्षांचा पगार अशी भाषा तेथे प्रचलित आहे. हा मलिदा खाणे हाच सध्या संचालक मंडळींचा पैसा कमावण्याचा मोठा धंदा आहे. निमकॉर्पोरेट क्षेत्राची ही स्थिती तर छोटी हॉटेले, शेडमध्ये चालवले जाणारे छोटेमोठे वर्कशॉप, गॅरेज दुकाने, मॉल येथल्या नोक-यांना कुठलेच नियम लागू नाही. एकच नियमः राब राब राबणे! ट्रेड युनियन्स मोडीत निघाल्यामुळे ह्या नोकरदारांना कोणीच वाली नाही. 8-10 हजारांवर अनेक वर्षे नोक-या करूनही ना नेमणूकपत्र ना करारपत्र! ज्या कामासाठी सहाव्या वेतनप्रयोगानुसार पगार देणे सरकारला बंधनकारक असते त्याच किंवा तशाच प्रकारच्या कामासाठी तथाकथित खासगी क्षेत्रात 10-15 हजार रुपये (हा पगार सरकारी नोकरीत शिपायाचा असतो.) हातावर ठेवले जातात!
सबंध देशव्यापी वेतन धोरण ठरवण्याची गरज नव्याने निर्माण झालेली आहे. परंतु तिकडे लक्ष न देता कुठे आरक्षण ठेव, कुठे अटींत फिरवाफिरव कर अशी मलमपट्टी मात्र सरकारकडून सुरू आहे. मराठा आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण ही नवी मलमपट्टी! कोणत्याही व्यवसायाची सागोपांग माहिती मंत्र्यांना नाही. म्हणूनच मराठा आणि मुस्लिम ह्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्याचे अर्धवट निर्णय घेतले जातात. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार ह्या तीन समस्या-त्रयीमुळे जनता हैराण झाली असताना अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता! ह्या तीन समस्यांची पाळेमूळे जोपर्यंत निर्धारपूर्वक खणून काढली जात नाहीत तोपर्यंत ह्या पुढील काळात सरकारला जनता सत्तेवर टिकू देणार नाही. मग ते नरेंद्र मोदींचे सरकार असो की चव्हाण-पवारांचे सरकार असो! डाव्या समाजवादी विचारसरणीच्या पक्षांचे अस्तित्व जनतेने संपुष्टात आणले तसे काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन बड्या पक्षांच्या बड्या नेत्यांनाही आगामी विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आणायला लोकांना वेळ लागणार नाही.

रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

महाराष्ट्र आणि अढरापगड जाती
….मराठा मंत्र्यांना मराठा समाजातल्या व्यक्तीकडून आलेले काम कऱण्यावाचून गत्यंतर नाही. बरे, काम करताना लाच मागण्याची सोय नाही. कारण समाजात नाव खराब होण्याचा धोका असतो. तो सहसा कोणी पत्करत नाही. अनेक जण कुठल्या तरी नात्यानुसार पाहुणे असतात. पाहुण्यांत अब्रु जाणे मराठा समाजात परवडत नाही. लाच देण्याची हिंमत नाही. लाच घेतानाही संकोच! बार्टर( तुम्ही माझे हे काम करा, मी तुमचे ते काम करतो.) पद्धतीत काम करण्याच्या बाबतीत मात्र दोन्ही बाजूने गैर मानले जात नाही. त्यालाच पॉलिटिक्स वा बिझनेस असे मोघम नाव दिले जाते. अलीकडे शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाने मुसंडी मारली आहे. अर्थात हे सगळे करताना मारवाडी आणि ब्राह्मण ह्या वर्गातल्या तज्ज्ञांचे त्यांनी भरपूर सहकार्य मिळवले. सहकार्य मिळवण्यासाठी भल्या पहाटे कोणाच्याही घरी हजर होण्याइतपत स्मार्टनेस त्यंच्याकडे आहे. यशवंतराव चव्हाण, हिरे, शरद पवार वसंतदादा, राजारामबापू पाटील ह्यांनी नेतृत्व म्हणजे काय चीज आहे हे महाराष्ट्राला वेळोवेळी दाखवून दिले. अर्थात ही वस्तुस्थिती अनेकांना मान्य नाही….वाचा सीमा घोरपडे ह्यांनी सादर केलेला लेख www.rameshzawar.com.

महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती: www.rameshzawar.com