माणसाचे माणुसपण…


“माझे साहित्य म्हणजे माणुस आणि मानवी संस्कृत्यांच्या तळाचा शोध आहे. जगाच्या ज्ञात इतिहासात हजारो संस्कृत्यांचा उदय झाला आणि त्या नष्टही झाल्या. त्या त्या संस्कृत्यांचे श्रेष्ठ देवही कालौघात नष्ट झाले. मार्डुक उरला नाही कि ओसायरिस, इंद्र-वरुण उरले नाहीत कि एल-बेल. देवच नष्ट होतात तर त्यांच्या देवत्वाची महती ती काय? संस्कृत्या नष्ट होतात त्या आपल्याच वजनाखाली चिरडत जातात म्हणून. तरीही माणसाचा संस्कृतीचा हव्यास सुटत नाही. अमूक काळातील, अमुकची संस्कृती श्रेष्ठ कि कनिष्ठ असे ठरवायचे मापदंड नसतांना आम्ही आमच्याच संस्कृती श्रेष्ठत्वाबद्दल आग्रहाने बोलायला फार आतूर असतो. संस्कृती म्हणजे मालकी हक्कांचा आमचा अथक झगडा, मग तो नैतीक असो, भावनिक असो, कायदेशीर असो कि अनैतिक असो.

इतिहासात महासत्ता, राजकीय असोत कि सांस्कृतिक…त्याही नष्ट झाल्या आहेत. ग्रीक गेले, नंतर रोमन गेले, बायझंटाईन कोसळले. अलीकडे इंग्रजांचे अर्ध्या जगावरील राज्य संपले. आज अमेरिकेची जागा घ्यायला कोण पुढे येतेय यात स्पर्धा आहे. आमच्या आजच्या संस्कृतीचा इतिहास दोनशे वर्षांपलीकडे जात नाही…पण आम्ही आमची नाळ संस्कृतीच्याच नांवाखाली हजारो वर्षांपर्यंत भिडवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक काळात आहे त्या संस्कृतीचे विरोधक असतात. म्हणजे ती संस्कृती परिपुर्ण नसते. असंतुष्टांचे असणे हेच मुळात संस्कृतीश्रेष्ठत्वाच्या तत्वाच्या विरोधात जाते. मनुष्यच सम्स्कृतीचा विनाश करतो आणि तरीही त्याला सम्स्कृतीच्या बेड्या तोदता येत नाहीत. संस्कृती म्हणजे मानवी स्वातंत्र्याला अधिकाधिक बेड्या घालणारी यंत्रणा आहे. जेवढी बंधने अधिक, मग ती नैतिक असोत, धार्मिक असोत, सामाजिक असोत कि कायद्याची, तेवढे आम्ही सुसंस्कृत असे म्हनण्याचा, मानण्याचा प्रघात आहे. आमची सम्स्कृती ही मुलात काय करु नये अशा नकारात्मक बंधनांवर उभी आहे. अशी संस्कृती मुळात का हवी आहे? कृत्रीम पायावर उभा असलेला, चिरस्थायी नसलेला राष्ट्रवाद का हवा आहे? धर्मवाद का हवा आहे?

धर्माशिवाय माणूस जगु शकत नाही हे मानसाचे कृर वास्तव आहे. विज्ञानाचाही तो धर्म बनवतो. नास्तिकही नास्तिकतेवर श्रद्धा ठेवतो तेथेच तो आस्तिक बनतो. विज्ञानही धर्माप्रमाणेच चिकित्सा नाकारू लागते. तेथेही विज्ञाननिष्ठ पुरोहितांचे स्तोम माजते. विरोधी आवाज सहजी ऐकून घेतला जात नाही, ही मानसाची शोकांतिका आहे.

आणि

(आज कल्की, कुशाण, व ओडिसी या माझ्या कादंब-यांच्या प्रकाशन समारंभातील माझे मनोगत. भाषण उत्स्फुर्त होते. त्यामुळे वरील जसेच्या तसे नाही, पण जवळपास हेच!)


माणसाचे माणुसपण शोधणे हे माझे कर्तव्य मी समजतो. माणुस हा असा आहे. तो वैश्विक व्हावा असे तर किमान स्वप्न आहे. आज तरी संपुर्ण ज्ञात विश्वात मनुष्य एकाकी आहे. पण असे असुनही संस्कृती, राष्ट्र, धर्म, जाती, वर्ग वगैरेंनी तो एवढा विखम्डित झाल आहे कि या पृथ्वीवरही तो सर्वात असुनही एकाकी आहे. या सा-या मानसिक प्रवासांचा केंद्रबिंदू म्हणजे आज प्रकाशित होणा-या कादंबरीत आहेत.”

"सुख"

‘इतका कसा रे निष्ठुर तू?’
काल न राहुन देवाला विचारलं
‘जरा तरी सुख द्यायचंस की पदरात’
चांगलंच त्याला सुनावलं..

हळूच हसला तो
म्हणाला हिशोब देतोच आज
सुखाचं उदाहरण मी सांगतो,
तू दु:खाचे पाढे वाच..

मी यादीच ठेवली त्याच्यापुढे,
म्हणलं ‘आता तू सुख दाखव बरं
दु:खापेक्षा ते दिसलं ना मोठं
तरंच मी तुला मानेन खरं’

‘आता का रे इतका शांत?’
मी चिडुन त्याला विचारलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् ‘तुझ्याकडे’ बोट दाखवलं..

हिशोब दिलाय त्याने,
या वादात त्याची बाजु वरचढ आहे.
कारण खरचं रे माझ्या आयुष्यात
सुखाचं पारडं ‘जड’ आहे..
स्मित


(कोलाजातील सर्व छायाचित्रे अंतरजालावरून साभार)

प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

खडू च्या रांगोळ्या

                             ॐ

खडु खडू च्या रांगोळ्या

स्वतंत्र माहिती मागील सर्व ब्लॉग मध्ये आहे
आता एकत्र एकत्र दाखवित आहे

IMG_2225[1] IMG_2187[1]

IMG_2219[2] IMG_2199[1]

10325341_285566031620174_9111922225939882302_n 10377492_285853501591427_7165548249876110328_n

IMG_2243[1] IMG_2296[1]

खडू च्या रांगोळ्या

                             ॐ

खडु खडू च्या रांगोळ्या

स्वतंत्र माहिती मागील सर्व ब्लॉग मध्ये आहे
आता एकत्र एकत्र दाखवित आहे

IMG_2225[1] IMG_2187[1]

IMG_2219[2] IMG_2199[1]

10325341_285566031620174_9111922225939882302_n 10377492_285853501591427_7165548249876110328_n

IMG_2243[1] IMG_2296[1]

10 कलमी कार्यक्रम

शपथविधी कार्यक्रमाला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रण धाडून नरेंद्र मोदींनी भारत पाकिस्तान संबंधांना उजाळा देण्याच्या दिशेने पाऊल टाकले. परराष्ट्र राजकारणाबद्दल फारशी माहिती नसलेल्यांना मोदींनी सिक्सर मारल्यासारखे वाटले असेल. पण मुळात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांनीसुद्धा चांगले क्षेत्ररक्षण करून आपण कसलेले क्षेत्ररक्षक आहोत ह्याची प्रचिती भारत-पाक जनतेला आणून दिली. 26/11च्या दहशतवादी घटनेचा अडथळा उत्पन्न होऊन भारत-पाक चर्चेस खळ पडला होता. मोदींच्या निमंत्रणाने फार तर तो अडथळा दूर झाला असे म्हणता येईल. तरीही दोन्ही देशात सुरू होणा-या चर्चेतून फारसे काही निष्पन्न होणार नाही. दोन्ही देशांना हे चांगलेच माहीत आहे. आता खात्यांची पुनर्रचना करण्यासंबधीच्या सरकारच्या निर्णयाचा खूप गाजावाजा करण्यात आला. त्यातून प्रशासनाला प्रत्यक्ष गती मिळेल का हा प्रश्न च्रर्चेत राहील. ह्या निर्णयामुळे युत्याआघाड्यांचे घाणेरडे सत्तालोलुप राजकारण संपुष्टात आले असून युत्याआघाड्यांची अकार्यक्षम सरकारे आता इतिहासजमा झाली आहेत असा संदेश देशाला नक्कीच मिळाला आहे. पण नवे मन्वंतर घडवून आणण्याची नरेंद्र मोदी सरकारची क्षमता आहे हे स्पष्ट करण्यासाठी नव्या सरकारला खूप काही करावे लागणार आहे. म्हणूनच की काय, शंभर दिवसांपुरता का होईना दहा कलमी कार्यक्रम आखण्यात आला असून आपले सरकार गतिमान असल्याची ग्वाही देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

मोदी सरकारच्या पहिल्याच दिवशी बंद पडलेल्या मोटारगाडीला धक्का मारावा लागला नाही हे खरे; पण गाडी सुरू होताना धूर निघालाच! हे काही चांगले लक्षण नाही. नृपेंद्र मिश्रा ह्यांची पंतप्रधानाच्या मुख्य सचिवाची नेमणूक करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्यावहिल्या बैठकीत वटहुकूम काढण्याचा पहिलावहिला निर्णय घेतला! नृपेंद्र मिश्रा हे टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटीचे अध्यक्ष होते. त्यांना ह्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर अन्य पदावर काम करण्यासाठी  ट्रायचा नियम बदलणे गरजेचे होते. तो बदलण्यासाठी वटहुकूम काढण्याखेरीज पर्याय नाही. विशेष म्हणजे काँग्रेस सरकार सत्तेवर असतानाच्या काळात वटहुकूम काढण्यास भाजपाने नेहमीच विरोध केला आहे. संसद सदस्यांचा अद्याप शपथविधी व्हायचा आहे. तांत्रिकदृष्ट्या संसद अस्तित्वात आलेली नाही म्हणून सरकारच्या निर्णयावर टीका होण्याचा प्रश्नच नाही.

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी पदवीधर नाहीत असा मुद्दा उपस्थित करून मोदी सरकारला अपशकुन करण्याची संधी ललित माकन ह्यांनी साधलीच. परिणामी माझ्या कामावरून माझी पारख करा असा युक्तिवाद टी व्ही सिरियलमधल्या पेटंट सूनवाईंना करावा लागला! केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली देशातल्या आयआयटीज, केंद्राच्या तसेच राज्यांच्या अधिपत्याखाली येणारी विद्यापीठे,, स्वायत्त संस्था इत्यादि मिळून 544 विद्यापीठे, महाविद्यालये, असा मिळून शैक्षणिक पसारा आहे. त्यांची नुसती संख्या लक्षात ठेवण्यासाठी स्मृती इराणी ह्यांची स्मृती पुरी पडेल की नाही ह्याबद्दल शंका आहेच. स्मृती इराणींनी अमेठीत राहूल गांधींशी जोरदार लढत दिली त्याबद्दल त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस देण्याची नरेंद्र मोदींना घाई झाली होती असे म्हणणे भाग आहे. अर्थात शिवसेनेचे अनंत गिते ह्यांना देण्यात आलेले अवजड उद्योग खाते नको होते;  मोदींनी उद्धव ठाकरेंशी बोलून ते त्यांना घ्यायला भाग पाडले. शिवसेनेची शेपूट पिरगाळले, पण ते पिरगाळल्यासारखे शिवसेनेला वाटले नाही इतकेच!

आता मोदी सरकारचा दहा कलमी कार्यक्रम! एवढा मोठा देश, अनेक प्रश्न ह्या गुंत्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारला अग्रक्रम ठरवावाच लागतो. इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यत संजय गांधींनी आपली स्वतःची कलमे घुसडून भर घातली. त्या कलमांमुळे इंदिरा सरकारचा घात झाला. पुढच्या काळात कुटुंब नियोजनाच्या धोरणाचा बळी गेला. आता ह्या दहा कलमात मोदी सरकारने अशा कलमांचा समावेश केला आहे की दहा कलमी कार्यक्रमाची वाट लागण्यासाठी त्यात आणखी वेगळ्या कलमांची भर घालण्याची गरज नाही. संरक्षण उत्पादन करणा-या कंपन्यात शंभर टक्के थेट गुंतवणूक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गंमतीचा भाग असा की लढाऊ विमाने, पाणबुड्या, अण्वस्त्रवाहक रणगाडे, राडार यंत्रणा, तोफा इत्यादि नानाप्रकारची शस्त्रास्त्रे देशात निर्माण करण्याइतपत देशात अभियांत्रिकी तंत्रज्ञान उपलब्ध आहे असे भाजपाची मंडळी वारंवार सांगत आली आहेत. परंतु उत्पादन करण्यासाठी लागणारे भांडवल उभारणे ही खरी समस्या आहे. त्या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला नाही असे नाही. पण शंभर टक्के भांडवलाखेरीज विदेशी कंपन्यांकडून अशा अनेक अटीपुढे केल्या जातात की त्या कोणत्याही सरकारला मान्य करणे शक्यच नाही. म्हणून थेट गुंतवणुकीवरची मर्यादा काढून टाकण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे टाळण्यात आले असावे असे दिसते.

त्यात होलसेल रिटेलिंगचे क्षेत्र विदेशी कंपन्यांना खुले करण्याचा प्रश्न मनमोहनसिंग सरकारने हाती घेताच सरकारविरूद्ध मधमाशांचे मोहोळ उठले, हा प्रथमग्रासे मक्षिकापात असल्याने विदेशी कंपन्यांची शंभर टक्के भांडवलाची अट पुरी करण्याच्या भानगडीत सरकार कसे पडणार? तरीही मोदी सरकारने ह्या प्रश्नात हात घातला आहे. शंभर टक्के थेट गुंतवणूक म्हणजे शंभर टक्के नफा, शंभर टक्के नियंत्रण आणि शंभर टक्के जमीन तुमची, तुमचे इंजिनियर, आमचे शंभर टक्के नोकर, अशा ह्या उफराट्या कारभारास डाव्या पक्षांनी विरोध केला आहे. कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही ह्या निर्णयाला विरोध केला जाण्याचा संभव आहे. मोदींची ही लिटमस टेस्ट आणि तीही पहिल्या शंभर दिवसात कशी पार पडते हा कुतूहलाचा विषय आहे.

रेल्वेत पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचा धोशा रेल्वे मंत्र्यांनी गेल्या दोन अर्थसंकल्पात लावला होता. त्यातून आजवर काही निष्पन्न झाले नाही. म्हणजे असा एकही कारखाना निघाला नाही. बोफोर्स तोफातून सुटलेल्या गोळ्यांनी राजीव गांधी सरकारला पायउतार व्हावे लागले होते. आता संरक्षण उत्पादन क्षेत्रात शंभर टक्के गुंतवणुकीच्या निर्णायातून काय निष्पन्न होईल हे सांगण्याची गरज नाही. अन्य नऊ कलमांवर भाष्य करता येईल, पण ते तूर्तास टाळणे योग्य ठरेल. संसद रीतसर सुरू झाल्यानंतरच त्या कलमांचा तपशील समोर येईल. तोपर्यंत त्याबद्दल काही लिहीणे म्हणजे कारभार सुधारण्यासाठी त्यांना शंभर दिवस न देण्यासारखे आहे!

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

अंबा फळ यांचा राजा

                         ॐ

अंबा फळ यांचा राजा
कित्ती प्रकारे खाता येतो अगदी मनापासून सर्वजन अंबा खातात
रायगड रत्नागिरी देवगड पायरी गोटया मद्रासि अंबा बरेच प्रकार
अंबा यांचे आहेत

मी अंबा याचे पदार्थ केले आहेत
अंबा रस काढून ताट सूर्य उन्ह महये वाळवून अंबा पोळी केली आहे
तसेच अंबा रस पोळी तुप बरोबर खातात असे पण केले आहे
अंबा रस काढून साखर घालून शिजवुन अंबा गोळा केला आहे त्याचा जांब पण करतात
अंबा रस साखर थोडे पाणी घालून मिक्सर मधून काढून अंबा पन्ह अंबा ज्युस केले आहे
मस्त अंबा वेगवेगळ्या रूचि ने खाण्यास मिळाला आहे

IMG_1943[3] IMG_2273[1]

IMG_2290[1] IMG_2277[1] IMG_2210[1] IMG_2205[1]

IMG_2298[1] IMG_2299[1]

अंबा फळ यांचा राजा

                         ॐ

अंबा फळ यांचा राजा
कित्ती प्रकारे खाता येतो अगदी मनापासून सर्वजन अंबा खातात
रायगड रत्नागिरी देवगड पायरी गोटया मद्रासि अंबा बरेच प्रकार
अंबा यांचे आहेत

मी अंबा याचे पदार्थ केले आहेत
अंबा रस काढून ताट सूर्य उन्ह महये वाळवून अंबा पोळी केली आहे
तसेच अंबा रस पोळी तुप बरोबर खातात असे पण केले आहे
अंबा रस काढून साखर घालून शिजवुन अंबा गोळा केला आहे त्याचा जांब पण करतात
अंबा रस साखर थोडे पाणी घालून मिक्सर मधून काढून अंबा पन्ह अंबा ज्युस केले आहे
मस्त अंबा वेगवेगळ्या रूचि ने खाण्यास मिळाला आहे

IMG_1943[3] IMG_2273[1]

IMG_2290[1] IMG_2277[1] IMG_2210[1] IMG_2205[1]

IMG_2298[1] IMG_2299[1]

अच्छे दिन आनेवाले है – १


अच्छे दिन आनेवाले है – १

सारा देश म्हणतो, मोदी आलेत ना! अच्छे दिन आनेवाले है.

.
.
मात्र, अच्छे दिवस कुणाला येतील हे समजून घेण्यासाठी येणार्‍या पुढील दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. चित्र स्पष्टच आहे.
– कदाचित कांदा आणखी स्वस्त होईल. खाणारा खिदळणार आणि पिकवणारा बोंबलणार.
– आमच्या मायमाऊलीची चूल फ़ुंकायची स्थिती काही बदलणार नाहीये. गॅस वापरणाराला आणखी सबसिडी दिली जाईल पण …
.
आमच्या मायबहिनी सरपण गोळा करायला, डोईवर मोळी वाहायला आणि शेवटी चूल फ़ुंकायलाच जन्माला आल्या, असाच बुद्धीवाद्यांचा आणि राज्यकर्त्यांचा दृढ समज आहे. आणि यातून सुटका आणि यावर सबसिडी कालही नव्हती … उद्याही नसणार आहे.
.
आगामी काळात असेच काहिसे चित्र बघायला मिळेल. 
आणि ज्यांच्या हाती लेखनी, माईक ते म्हणतील……
अच्छे दिन आनेवाले है…..! 

*    *    *    *

विकास म्हणजे नेमके काय हो?
विकास म्हणजे औद्योगीक आणि तत्संबंधी विकासच ना?
कॉंग्रेसवाल्यांनी शेतीतील कच्चा माल लुटून औद्योगीक विकास केला.
नवे सरकार सुद्धा हेच करणार की वेगळे काही करणार?

*    *    *    *

 “पुरेशी मजुरी नसणे” आणि “अन्नधान्य स्वस्त असणे” यामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात काम न करण्याची वृत्ती बळावत चालली व शेतीमध्ये मजूर मिळणे कठीण होत चालले. वेठबिगाराप्रमाणे किंवा कमी मोबदल्यात घाम गाळायला तयार न होणे, हे तसे चांगलेच लक्षण मानावे लागेल. ज्या दिवशी शेतकरी शेतीत काम करणे थांबवतील किंवा स्वत:पुरतेच पिकवेल, वरकड पिकवणार नाही, तो दिवस शेतीला सुबत्ता आणण्यासाठीचे पहिले पाऊल पडणारा पहिला दिवस ठरेल. तो दिवस लवकर यावा. (पण तसा दिवस कधिही येण्याची शक्यता नाहीये.)

*    *    *    *

सर्वांच्या जिभांचे चोचले पूर्ण करण्याची आणि सर्व भुकेल्या पोटांना भरपेट खाऊ घालण्याची जबाबदारी जर शेतकर्‍यांनी घ्यायची असेल तर शेतकर्‍यांच्या जीवनात दोन दिवस सुखाचे यावे, अशी सदिच्छा बाळगायला “खाणार्‍यांच्या” बापाचे काय जाते? निदान त्याच्या कमरेचे धडूते पळवायचे नाही, एवढी “अक्कल” तरी बिगरशेतकरी जनतेला केव्हा येणार?

दोन वर्षापूर्वी कांदा महाग झाला तेव्हा पाकिस्तान मधून कांदा आयात केला होता. तो राहूल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, अडवाणी, मोदी, मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि डावे-उजवे यांनी “सर्वानुमते” गोड मानून खाल्लाच होता ना?

निदान पाकिस्तानचा कांदा पाकनिष्ठ आहे म्हणून त्याला नाकारणारा या देशात एकसुद्धा स्वदेशीप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी “मायचा लाल” जाहिररित्या पुढे का आला नसावा?

शेवटी “शेतकर्‍यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण” हेच खरे असते ना?

                                                                                                                      – गंगाधर मुटे 
*    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *
(तीन वर्षापूर्वीची एक गझल)

Onion

*    *    *    *

Filed under: अच्छे दिन आनेवाले है, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतीचे अनर्थशास्त्र Tagged: अच्छे दिन आनेवाले है, राजकारण, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेती आणि शेतकरी, शेतीचे अनर्थशास्त्र, My Blogs

२०२. नाटेठोम

आमची सुट्टी झ्याक.
राती अंगणात झोपायचं, सकाळी गार पाण्याची आंगोळ.
दिवसभर आंबे, खेळ.
अब्यास न्हाई. मार न्हाई.

घरात लई पावणे. आत्याची, मामाची पोरं.
त्यांच्यासंग शुद्ध बोलते.

अन्यादादान कागदाचे रंगीत तुकडे आणलेत.
मोजले म्या. सव्वीस लाल, सव्वीस  काळे.
‘क्याट’ म्हनत्येत त्येला. 
खेळतात ती समदी.

त्यादिशी बगत बस्ली.
सोनीदीदी अन्यादादाला “किलवर दश्शी” मागितली.
अन्यादादा बोल्ला, “नाटेठोम”.
मंग अन्यादादाने मागितलं तर राजादादाने येक पत्ता दिला त्याला.
मंग आमचा दादा राजादादाला “नाटेठोम” म्हन्ला.

म्या इचारलं “नाटेठोम? म्हंजे?”
दादा म्हन्ला, “घरात नाही”.

तितक्यात बायेर कुनीतरी आलं.
“अण्णा आहेत का पोरी?” काका इचारले.
“नाटेठोम” म्या सांगितलं.

आईने हाक मारली.
कैतरी काम असणार.
म्या म्हन्ली ” नाटेठोम”!

*शतशब्दकथा 

खडू ची रांगोळी ७

                                                            ॐ

         खडू ची रांगोळी ७

एकोणीस 19 / १९ टीपके दोन्ही बाजूने काढले १५ / 15 पंधरा पर्यंत
सात सात  ते एक पर्यंत असे दोन्हि बाजूने टीपके काढले चार भाग केले
मध्ये पाच फुल्या दोन्ही बाजूने दोन फुल्या नंतर दोन्ही बाजूने एक एक फुली
काढली तीन तीन टीपके जोडले

                     डबल दोन कूईरी तयार केली

IMG_2281[1] IMG_2283[1]

चारोळी-3

‘नया हैं यह’ म्हणून
गंडवल तिने मला
पाकीट खाली झाल्यावर म्हणते
‘कौन हैं ये साला’

चारोळी-2

सवय जडलीये आता,
रसाळ आंब्याच्या बाठांची.,
पण सर नाही त्याला,
तुझ्या आबोली ओठांची..!