REQUEST TO ALL………………..

REQUEST TO ALL READERS.
————————————————————————————–

Dear friends, 
We are again back this year to make 
             “TATTWADARSHI ’11 ” 
more attractive and readable.
we also need your suggestions , ideas.
please feel free to write  here.
(all comments are moderated.)
—————————————————–
                                    for tattwadarshi. 
                                         Pravin Ingle 
                                   Creative Manager,  T’11                                                                           


bhaashaa

अजूनही शीर्षक तेवढे का रूप पालटत नाही
जशी मराठी तरुणी बाहेर जाताना साड़ी नेसायाचे धाडस करत नाही
इतके दिवस तर माझी कविताच muLee देवनागरीत  यायला लाजली
ते पाहून माझी प्रतिभाच बंद पडली कारण तिला ते रोमन रूप पाहवेना
अत्ता सुद्धा मी गद्य कविताच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे
पण कधी चांगली कविता जमलीच, तर दिवाली अ`का`चा सीझन आहे
तिकडेच एखादी कविता पाठवून दें इन  म्हणतो आहे
त्यांना सुद्धा प्रसिद्ध कवीच्याच कविता हव्या असतात
नवकवीला कोठेच प्रवेश नाही जसा नोक री शोधनारयाला
पूवानुभाव नाही म्हणून नोकरी नाही व नोकरी नाही म्हणून अनुभव नाही
असे हे दुष्ट चक्र चालूच राहणार,जसे आर्थिक विश्वातही चालते
गरीबा तो गरीबच व श्रीमंततो श्रीमंत रहातो हच विश्वाचा न्याय असतो.

निर्विकार

हल्ली कसलाच परिणाम
होत नाही माझ्यावर
सर्व त्रास, सर्व दु:खे
निमूटपणे सहन करत राहतो मी
सर्व वेदना शांतपणे भोगत राहतो मी
शेवटी मग वेदनाच कंटाळून निघून जातात
आणि चेहर्‍यावर उरतात फक्त काही निर्विकार भाव
काहीतरी जिंकल्याचे…
बरेच काही हरल्यानंतर…

-काव्य सागर

लालबाग चा राजा २०१०


लालबाग चा राजा २०१०

या गणेश उत्सवात माझ्या ब्लॉग ला बरोबर वर्ष पूर्ण झाले! स्वताहाचा ब्लॉग सुरु करू शकलो , तसेच सतत तो चालवू शकलो याचा अभिमान आहे ! या ब्लॉग ची खरी सुरवात झाली ती लालबाग़ च्या राजा च्या पोस्ट ने .. गेल्या वर्षी माझ्या ग्रुप बरोबर लालबाग़ च्या राजा च्या दर्शनास गेल होतो , तय वेळेचा अनुभव लिहून सुरवात केलि होती .. आता वर्ष पूर्ण झाल्या नंतर पुन्हा या वर्षीच्या लालबाग चे वर्णन लिहित आहे !
(चिंचपोकळीचा चिंतामणि चे दर्शन करताना आम्ही ! )

गेल्या वेळेस च्या अनुभवातून आम्ही या वेळेस मात्र उशिरा घरातून निघालो..! ट्रेन पकडली अगदी संथ पणेकरी रोडस्टेशन जवळ आलो ! तेथे सु प्रसिद्धचिंचपोकळीचा चिंतामणिपहिला ! गेल्या वेळेस इथे कही फारशी गर्दी नव्हती .. परन्तु या वेळेस मात्र जरुर तेवढी गर्दी होती ! ! भक्त प्रल्हादविष्णु भागवान यांचा सुन्दर देखावा उभारला होता ! येथून आम्ही पुढे चालत लालबाग़ ला गेलो ..
(पेट पूजा केल्या नंतर ! )
१० वाजले असतील.. लालबाग गजबजलेले होते.. अतिशय गर्दी होती रस्त्यांवर.. सर्वत्र पोलिस पोलिस पोलिस ! पोटात तर खुप भूक लागली होती .. कारन पुढे किती वेळ उभे रहायचे आहे याचा काहीच नेम नव्हता म्हणून आधी थोडेसे ( म्हणजे भरपूर ! ) खाउन घेतले ! अणि मग दर्शनाच्या लाइन मध्ये गेलो..! वास्तविक विचार केला होता की आम्ही नावसाच्या लाइन मधे जाऊ.. पण आम्हाला माहित नव्हते पुढे काय होणार ते ..
( नव्साच्या लाइन मध्ये असताना ! )
लाइन पुढे सरकत होती ! तेव्हढ्यात सहजच म्हणून मी लाइन बघायला पुढे गेलो तर मला लाइन चे (विशाल ! ) स्वरुप दिसले ! अणि ते पाहून आम्ही चक्क लाइन मधून बाहेर पडून पंडाल पासून देखिल बाहेर आलो! आता ? काय करावे ? एवढ्या दुरून येउन खाली हात परत जायचे ? शेवटी असा विचार सर्वानी केला की लालबाग च्याच बाहेरच्या का गणपतीचे दर्शन घ्यायचे अणि चक्क घरी जायचे ! माझे मन संमती देत होते तरी मानत नव्हते !
( महत्वाची सुचना ! )

अणिआम्हाला नव्साच्या लाइन मध्ये पुढे सरकत असलेला २५ विशी चा ( अपंग ?) युवक दिसला.. ज्याला चलता येत नव्हते तरीही कुबड्या च्या सहयाने तो पुढे पुढे सरकत होता ते सुद्धा नव्साच्या लाइन मधून ! त्याचा हा थकक करणारा पराक्रम पाहून काही काळ आम्हाला आमचीच लाज वाटली ! अणि शेवटी आम्ही गेलो मुख दर्शनाच्या लाइन मधून ! मनात जोश होता ..गर्मी ने तसेच तहाने ने हैरान झालो असलो तरी विश्वास होता की बस ! आता दर्शन घ्याय्चेच ! अणि तसेच झाले बाप्पा च्या कृपेने आम्हालाश्रीचे दर्शन झाले ! मनात विलक्षण भाव दाटले होते ! खरेच हे दृश शब्दत वर्णने अशक्य !
( आमच्या ग्रुप ची ” अनोलखी” चाहती )

दर्शन झाले होते ! तहान भागली होती ! दर्शनाची ! आता घर गाठायचे होते ! आम्ही दर्शाना ला जन्या पूर्वी डोक्याला शिंगे ( मजामस्ती ) म्हणून लवली होती .. तिथी अशी शिंगे अनेक लोक घेतात ! शेवटी सकाळी कॉलेज ला बसायचे आहे या भानाने TAXI पकडून एकदाचे घर गाठले ! अगदी सुखद अनुभव घेउन झोपी गेलो ! 😀 😀 😀
( आम्ही , खास मित्र ! )

TATTWADARSHI 2010-09-13 08:14:00


 NOTICE – TATWADARSHI
DATE: 29.09.10
All the members of the team TATWADARSHI ’11 are hereby requested to attend the General Meeting today at Mechanical  Seminar Hall.
Agenda for Meeting: Task Allotment & Action Plan.
Time: 6.00 pm sharp.

 

Top 25 Things To Do To Stop Global Warming

Top 25 Things To Do To Stop Global Warming
Global Warming is a dramatically urgent and serious problem. We don’t need to wait for governments to find a solution for this problem; each individual can bring an important help adopting a more responsible lifestyle; starting from little, everyday things. It’s the only reasonable way to save our planet, before it is too late. Here is a list of 25 simple things that everyone can do in order to fight against and reduce the Global Warming phenomenon; starting from your home and very little changes to your lifestyle.
1. Replace a regular incandescent light bulb with a Compact Fluorescent Light (CFL).
2. No matter what type of lighting you are using, always turn the lights off when you leave a room.
3. Do not leave electrical appliances on standby.
4. Use the washing machine on cold water and when full load.
5. Cover your pots while cooking.
6. Choose energy efficient appliances when making new purchases.

7. Defrost old fridges and freezers regularly.
8. Clean or replace filters on your air conditioners.
9. Clean your light fixtures regularly.
10. Use rechargeable batteries.
11. Choose products that come with little packaging and buy refills when you can.
12. Reuse your shopping bag.
13. Reduce waste, do not use plastic.
14. Plant a tree.
15. Switch to green power (wind and solar).
16. Use efficient ways to water your plants, such as drip irrigation.
17. Reduce the number of miles you drive by walking, cycling, carpooling or taking mass transit wherever possible.
18. Start a carpool with your coworkers or classmates.
19. Keep your car tuned up.
20. Drive carefully and do not waste fuel, check your tyres weekly to make sure they‟re properly inflated.
21. Encourage your school or business to reduce emissions.
22. Encourage the switch to renewable energy.
23. Protect and conserve forest worldwide.
24. Don’t leave an empty roof rack on your car.
25. Share this list!
——————————————————————-TATTWADARSHI TEAM
 credit:
Original source:http://globalwarming-facts.info/50-tips.html