इनसेपशन

(भन्नाट कल्पना ! )

इनसेपशन
हा
१ मस्त चित्रपट आहे ! लेओनार्दो डी कैप्रियो चा अभिनय अतिशय मस्त आहे ! जर माणुस स्वप्न बघताना स्वत त्या स्वप्नात उतरला अणि स्वप्नात उतरून अशी काही कमी करू लागला जी तों वास्तव जीवनात करू शकत नाही तर काय होइल . . हे या चित्रपट मागची संकल्पना आहे !

( गुरुत्व कर्षण रहित स्वप्न 3rd Level )

चित्रपट २:३० तासाचा आहे अणि मध्ये मध्यांतर नाही आहे ! म्हणून काही काळ आपण कंटालतों !
एक्शन सीन्स ही चित्रपटाची जमेची बाजु आहे ! काय बोलावे या एक्शन सीन्स बद्दल ! अप्रतिम..लाजवाब ! उत्तम ! यात लेओनार्दो डी कैप्रियो चा स्वप्नात जगाला उलटे बघून वर चालण्याचासीन तर अप्रतिम आहे ! उलट्या जगाची निर्मिती करताना चा सीन सुद्धा मस्त झाला आहे ! हे सगलेकाही वास्तव मात्र नसते सगले काही स्वप्न बघता बघता तयार केले असते ! परन्तु कल्पना शक्तिच्या जोरावर यात नायक सगले काही करू शकतो एक मर्यादे पर्यंत !
( लेओनार्दो डी कैप्रियो – उत्तम अभिनय ! )

यातील स्वप्नाच्या दुनिए चा सीन ची वारंवार तारीफ कराविशी वाते .. एकून ४ भाग असतात यांच्या स्वपनांचे .. खरेतर कथा एवढी कठिन आहे की मी शब्दत वर्णन नाही करू शकत .. बघित्लेलेच बरे ! तरीही ही कठिन कथा दाखवन्यात दिग्दर्शक काही प्रमाणात यशस्वी झाला आहे ! काही काळ चित्रपट मात्र संथावतो ! पण एकुणच छान आहे !
(स्वप्नातील जग डिजाईन करणारी )

यात लेओनार्दो डी कैप्रियो स्वप्न बनवतो ( डिजाईन ) करतो ! मी हा चित्र पट ” IMAX ADLABS DOMB ” मध्ये पहिला आहे ! आपणही तिथेच बघवा ! अजुन चांगले इफ्फेक्ट दिसून येतील ! खरेतर नविनच ENGLISH चित्रपट पहनार्याला कदाचित एका झटक्यात हा चित्रपट समजणार नाही ! एकुणच .. शौक़ीन लोकन साठी अतिशय चांगला चित्रपट आहे ! एका वेगळ्या दुनियेचा अनुभव घेण्या साठी जरुर बघा !
( पत्नी व् मुलाना स्वप्नाच्या जगात शोधताना लेओनार्दो)

चित्रपटाचे मनाकन- ***१/२

आईसलँडीक मॉडर्न मेडिया ईनिशिएटीव्ह (IMMI)

     आंतरजालाच्या (Internet) इतिहासात १५ जून २०१० हा दिवस वैषीष्टयपूर्ण ठरला, याचे कारण आईसलॅंडच्या संसदेने एकमताने संमत केलेला “आईसलँडीक मॉडर्न मेडिया ईनिशिएटीव्ह” अंतर्भूत कायदा हे आहे. या  कायद्याद्वारे आंतरजालावरील प्रकाशनास मुस्कटदाबी आणि दडपशाही पासून अधिक संरक्षण व देशोदेशीच्या जाचक कायद्यांपासून मुक्तता देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाउल टाकले गेले. याची पार्श्वभूमी व स्वरुप याविषयी