पुण्यातील संग्रहालये

       मी कामानिमीत्त अनेक शहरांत राहिलोय, किंवा भेट दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गेलो की प्रेक्षणीय स्थळे, वस्तुसंग्रहालये पहायला जाणे हे कार्यक्रम ठरलेले असायचे. बहुतेक शहरांतील स्थळांची व संग्रहालयांची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होते, पण मी जेव्हा पुण्यातील संग्रहालयांची माहिती इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न केला तेव्हा फारशी माहिती मिळाली नाही. म्हणून या पोस्टमधे पुण्यातील संग्रहालयांची माहिती देत

भारतातील आधुनिक खगोलशास्त्राचे जनक

       मी आकाशनिरीक्षणाला सुरुवात केली त्यावेळी एका गोष्टीचे आश्चर्य वाटायचे की नक्षत्रांची भारतीय नावे आणि पाश्चात्य नावे यांत एवढे साम्य का आहे? कित्येक नक्षत्रांची भारतीय नावे ही पाश्चात्य नावांची भाषांतरे आहेत आणि प्राचीन भारतीय खगोलविदांनी केवळ २७ नक्षत्रांना व १२ राशींना नावे दिलेली होती. म्हणजे ३९ नक्षत्रांना मुळ भारतीय नावे आहेत आणि उर्वरित ४९ नक्षत्रांची नावे ही नंतर कोणितरी सुचविली आहेत

"Antibiotic "


कधी वाटले तर इतके लिहावेसे वाटते ; कि काय की; आणि काय नको..लिहिताना खूप काळजी देखील घ्यावी लागते. स्वतःची तत्वे जपून लिहिणे हे एक आव्हान आहे माझ्यासाठी.. कारण माझही तत्वे.. !! तर.. आज चा विषय.. खुउप गोष्टींवर लिहावेसे वाटत आहे. तरी काही गोस्ठीन्व्रर मिई नंतर सविस्तर लिहेन.
काहीतरी अधुरे असे वाटते . कुठेतरी परफेक्शन नाहीये. काहीतरी मिसिंग आहे . रात्री ..रात्री चटया त्या रात्री मस्त गाडीवरून भुर्भूरायला मज्जा येते… झकास.. !! काय मस्त वारे असते.. रस्त्यांवरची ती शांतता, ते वारे.. काही मुले गप्पा मारताना, काही लोक हॉटेल च्या बाहेर.. कोपर्यावरच्या जूस वाल्या हातगाडीवर गर्दी.. उत्तम.. !! पर्ह्तेतले ते वारे आणि ते वातावरण च वेगळे असते. फिरून असे येताना मस्त पैकी रेंगाळत गरमागरम कॉफ्फी घ्यावी .. रात्री ११ च्या सुमारास.. सकाळी उठण्याचे टेन्सन नसावे.. असे काही क्षण देखील आयुष्य जगण्यासाठी “Antibiotic ” देऊन जातात.. हाहा !!
अश्या निवांत क्षणी विचार करायचे कि नाही, विचार कसे आणि क्षयाचे करायचे याचा विचार करता येतो.. काहीतरी नाही असे खूप काही आहे बुवा .. !!
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म……….. “Antibiotic “.. कॉफ्फी..वारे….पाऊस…
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म………….. 😀