दिल्लीकरांची व्यथा

चिमण्यांची चिव चिव नाही
कावळ्यांची कावं कावं आहे .

पहाटेच्या वाऱ्यालाही

पेट्रोलचा दुर्गंध आहे…