नमस्कार मंडळी!या आपल्या मराठी कॉर्नरच्या नव्या विभागात अगदी मनापासून स्वागत. आम्ही आधिच promise केल्यानूसार “तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!” हा विभाग सुरू करीत आहोत. इथे आपला ब्लॉग जर जोडला जावा असे वाटत असेल तर आपल्याला काही नियम ध्यानात घ्यावे लागतील.
सर्वप्रथम ह्या अटी व नियम वाचावेत!
१.सर्वप्रथम आपण मराठी कॉर्नरचे सभासद असणे गरजेचे आहे. आपला ब्लॉग जोडण्याआधी आम्ही याची पुर्ण तपासणी करू. जर आपण सभासद नसाल तर आजच सभासद व्हा. यासाठी कोणतेही शुल्क नाही.
२.इथे आपला ब्लॉग जोडण्याआगोदर आपण आमच्या मराठी कॉर्नरचे विजेट आपल्या ब्लॉगवर लावणे गरजेचे आहे. आमचा विजेट कोड पुढे दिला आहे.विजेट सोबत एखादा अभिप्राय जर आपण आपल्या ब्लॉगवर लिहू शकलात तर खुपच चांगले होईल आणि त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
३.बेकायदेशिर, अश्लील, राजकीय,जाती-धर्म विरोधी,चोरलेले असे काहीही लिखाण दिसून आले तर आपला ब्लॉग अजिबातच स्विकारला जाणार नाही आणि त्याचे कारणही दिले जाणार नाही कारण जे असे ब्लॉग जोडायचा प्रयत्न करतिल त्यांना याचे कारण माहितच असेल!
या प्रक्रिये दरम्यान कोणताही problem आल्यास अथवा बरेच दिवस तुमच ब्लॉग जोडला गेला नाही तर आम्हाला लगेच marathicorner@gmail.com वर लिहून कळवा!
आमचा विजेट कोड:
कृपया खालील सर्व माहिती खरी भरावी. सर्व जगा भरल्याशिवाय फॉर्म स्विकारला जाणार नाही!
